मुंबई : बाजारात सकारात्मक ऍक्शन दिसून येत आहे. तेजी नोंदवू शकणाऱ्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांना एक्सपर्ट्सकडून खरेदीचा सल्ला  देण्यात आला आहे. तसेच इंट्राडे ट्रेंडिंगसाठी परफेक्ट स्टॉक निवडावे जेणे करून दमदार कमाई केली जाऊ शकते. काही शेअर्स बातम्यांच्या सेंटिमेंटवर ऍक्शन नोंदवतात. त्यामुळे आजच्या इंट्राडे ट्रेंडिंगसाठी स्टॉक्सची यादी तयार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज या स्टॉकमध्ये गुंतवणूक करून तुम्ही दमदार नफा कमावू शकता. परंतु मार्केटमध्ये ट्रेड करण्यासाठी निवडलेल्या शेअरचे टार्गेट तसेच नुकसानीची जोखीम मर्यादीत करण्यासाठी स्टॉप लॉस सेट करणे गरजेचे असते. त्यानुसार ट्रेडिंगमध्ये तुम्ही नफा बुक किंवा जोखीम मर्यादीत करू शकता.


Buy KIOCL 
Target Rs 280 SL Rs 265


Buy Persistent Systems FUT 
Target Rs 4050 SL RS 3890


Buy MGL 1000 PE 
Target Rs 16 SL RS 10


Buy HDFC Ltd 
Target Rs 2970 SL RS 2880


Buy ABB India 
Target Rs 1900 SL RS 1810


BUY United Drilling 
Target Rs 600 Duration 6 months


BUY Aksharchem India 
Target Rs 525 SL RS 495


Buy TTK Prestige 
Target Rs 10000 SL RS 9500


Buy Siyaram Silk 
Target Rs 517 SL RS 488


Buy Dr Lal 
Target Rs 3700 SL RS 3500


Buy Aksharchem India 
Target Rs 525 SL RS 495


BUY SCI 
TARGET 137 SL 130


BUY MANAPPURAM FINANCE FUT 
TARGET 212 SL 200


BUY ESCORTS 1540 CE 
TARGET 28 SL 12


BUY IB REAL ESTATE 
TARGET 165 SL 152


BUY SAIL 
TARGET 200 DURATION 18 MONTHS


BUY HPCL 
TARGET 425 DURATION 9-12 MONTHS


BUY AMBUJA CEMENT 
TARGET 395 SL 370


BUY METROPOLIS 
TARGET 3040 SL 2868


BUY IRB INFRA 
TARGET 302 SL 287


BUY JSW STEEL 
TARGET 720 SL 680


BUY MANAPPURAM FINANCE 
TARGET 212 SL 200