काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा जवानांवर हल्ला
कश्मीरमध्ये दहशवतादी आणि जवानांमध्ये चकमक सुरु आहे. कुलगाममधील काजीगुंडमध्ये ही चकमक सुरु आहे.
श्रीनगर : कश्मीरमध्ये दहशवतादी आणि जवानांमध्ये चकमक सुरु आहे. कुलगाममधील काजीगुंडमध्ये ही चकमक सुरु आहे.
श्रीनगर-जम्मू नॅशनल महामार्गावर दहशतवाद्यांनी जवानांवर हल्ला केला. या हल्ल्यात एक जवान जखमी झाला आहे. महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे. जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे.