आज सुर्य निरयन मकर राशीत, हा आहे मकरसंक्रांतीचा पुण्यकाळ
![आज सुर्य निरयन मकर राशीत, हा आहे मकरसंक्रांतीचा पुण्यकाळ आज सुर्य निरयन मकर राशीत, हा आहे मकरसंक्रांतीचा पुण्यकाळ](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_500x286/public/2018/01/14/266096-179033-mens-day-sun-set1.gif?itok=XftLgU1Y)
मकर संक्रांतीचा आणि १४ जानेवारीचा तसा काहीही संबंध नाही.
मुंबई : यावर्षी १४ जानेवारी रोजी दुपारी १ वाजून ४६ मिनिटांनी सूर्य निरयन मकर राशीत प्रवेश करीत आहे. या मकर संक्रांतीचा पुण्यकाळ दुपारी १-४६ पासून सूर्यास्तापर्यंत आहे.
संक्रांतीशी संबंध नाही
मकर संक्रांतीचा आणि १४ जानेवारीचा तसा काहीही संबंध नाही, असे पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले.