Suhagrat Video : मधुचंद्राच्या रात्री वराने वधूला मिठीत घेत Kiss केलं, अजून एका कपलचा `तो` क्षण Viral
Suhagrat Viral Video : पुन्हा एका कपलने आपल्या मधुचंद्राच्या त्या क्षणाचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. त्यानंतर तो इंटरनेटवर व्हायरल होतो आहे.
Bride Groom Suhagrat Viral Video : सोशल मीडिया हा अनेक व्हिडीओने खचाखच भरलेल्या व्हिडीओचा (Dulha Dulhan Suhagrat Video) खजिना आहे. इथे मनोरंजनापासून माहितीपूर्ण आणि धक्कादायक व्हिडीओ पाहिला मिळतात. सध्या सोशल मीडियावर (Social media) नवा ट्रेंड आला आहे, असं म्हटलं तर वावग ठरणार आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी आणि नेटकरी इथे प्रत्येक गोष्टी शेअर करतात असतात. पण हा कुठला प्रकार आहे? लग्नामधील वेगवेगळ्या विधीपासून तयारीपर्यंत अगदी उखाणा घेतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिला मिळतात. (Couple viral video)
पण सुहाग रात किंवा मधुचंद्राचा (honeymoon Video) व्हिडीओ? हे काय सुरु आहे? एक नववधूने त्यांचा मधील तो क्षण कॅमेऱ्यात कैद केला. त्यानंतर तो सोशल मीडियावर चुकून पोस्ट झाला, असं तिचं म्हणं आहे. पण काही असतो क्षणात तो व्हिडीओ वाऱ्यासारखा सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर एक नाही दोन नाही अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिला मिळाले. (Romance Viral Video)
'तो' क्षण खूप खास
लग्नानंतरची पहिली रात्र, मधुचंद्र हा प्रत्येक वधू वरासाठी खूप खास आणि प्रायव्हेट क्षण असतो. त्यात ते दोघे मनाने आणि तनाने एकमेकांच्या जवळ येतं असतात. त्याचामधील रोमान्स हा खूप खास असतो. आजकाल कपल गोलच्या नावाखाली सोशल मीडियावर कपल्सचे अनेक व्हिडीओ दिसतात. त्यात अजून एका कपलची भर पडली आहे.
मधुचंद्राची रात्र!
या व्हिडीओमध्ये वधू वर रुममधील मिरर समोर उभे आहेत. वधू दोघांमधील रोमान्स कॅमेऱ्यात करत असते. वर पहिल तिच्या केसामध्ये माळलेला गजरा काढतो. मग तिच्या गालावर किस करतो. तिला जवळ घेऊन तो क्षण अनुभवतो. तिचे केस मोकळे करुन वधूची ओढणी बाजूला काढून टाकतो आणि परत तिला जवळ घेऊन अन् किस करतो. (trending dulha dulhan suhagrat hug kissing Romance Viral Video on instagram social media honeymoon Video)
वधू हे रोमँटिक क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपत होती. पण तिने हा क्षण मोबाईलमध्येच न ठेवता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला. त्यानंतर हा व्हिडीओ गुगलवर ट्रेंडिंगमध्ये आहे.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर maharashtraweddings.in या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला कॅप्शन दिलं आहे की, How they spent their First Night.