महिलेने पतीला पकडलं, वधूने वराला फसवलं! 10 Cheating Videos पाहून नेटिझन्स हैराण
Trending Video : तिने पतीला दुसऱ्या तरुणीसोबत (Woman Catches Husband) रंगेहात त्या अवस्थेत...तर कुठे नवरीने नवरदेवाला (groom cheats bide) लग्नाच्या दिवशीच दुसऱ्या तरुणीसोबत रोमान्स करताना..
Cheating Video Viral : नाती ही विश्वास, प्रेम, आपुलकी आणि काळीजाच्या जोरावर उभी असतात. यापैकी एकालाही तडा गेला की ते नातं श्वास सोडतं. फुलणारी फुलदेखील सुकतात, मात्र त्या माळ्याने वेळेवर पाणी घातलं तर तीसुद्धा बहरतात... नात्यांचंही (Couple Viral Video)तसंच आहे. नातं हे गर्लफ्रेन्ड बॉयफ्रेन्डचं (girlfriend boyfriend video) असो किंवा नवरा बायको असो (husband wife Video) त्यात तिसऱ्या व्यक्ती आला की सगळंच त्या प्रेमाला आणि विश्वासाला तडा गेली की सगळंच एका क्षणात संपतं... (Trending Couple Video)
सोशल मीडियावर अशा फसवणुकीचे अनेक व्हिडीओ (Trending Video on social media)पाहिला मिळतात. त्यातील काही व्हिडीओ असे असतात जे तुफान व्हायरल (Viral Video) होता. पत्नीने पतीला पकडले (Woman Catches Husband), तर कुठे वधूने वराला फसवले (bide cheats groom) अशा अनेक धक्कादायक व्हिडीओने नेटकऱ्यांना हादरुन सोडलं आहे. (groom cheats bide)
नवरा हॉटेलमध्ये तिच्यासोबत असताना...
एका पत्नीने नवऱ्याला दुसऱ्या महिलेसोबत रंगेहात पडकले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये पत्नी दोघांनाही चप्पलने बेदम मारहाण करताना दिसतं आहे. ती प्रेयसी त्या व्यक्तीच्या पत्नीला माफी मागताना दिसतं आहे. पतीचं असे कृत्य पाहून पत्नीला संताप असह्य झालं हा ती त्या दोघांना चप्पलेने मारत सुटली आहे. ही घटना आग्रामधील आहे.(Affair Viral Video)
पत्नी नवऱ्याला तिसऱ्यांदा लग्न करताना पडकलं...
लग्नातील अनेक व्हिडीओ व्हायरल (Social Media) होत असतात. पण या लग्नातील हाय व्होल्टेज ड्रामाचा व्हिडीओ जगभरात व्हायरल झाला. ज्यामध्ये पत्नी नवऱ्याला तिसऱ्यांदा लग्न करताना पकडते. या व्यक्तीचे दोन बायका आहेत आणि तो त्या दोघींना अंधारात ठेवून तिसरं लग्न करत होता. शिवाय या व्यक्तीला मुलंही आहेत. हैदराबादला कामासाठी जातो सांगून तो लग्न करण्यासाठी घरातून गेला होता. मात्र पत्नीला त्याचा या कृत्याची भनक मिळाली. (Extra Marital Affair Viral Video)
अन् नवरदेव 'त्या' अवस्थेत पाहून
लग्नासाठी ती तयार होती नवरदेवाची वाट पाहत होती पण तो काही आला नाही. नवरीला शोधण्यासाठी व्हॅनकडे गेली आणि तिने दरवाजा उघडताच तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिचा होणार नवरा लग्नाच्या दिवशीच दुसऱ्या तरुणीसोबत नको त्या अवस्थेत तिला सापडला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील (instagram) senyarimidun या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. (trending video 10 Cheating Videos extramarital affairs bride groom boyfriend with another girl video viral on social media)
पतीला डान्स करणं पडलं महागात...
डिस्कोथेकमध्ये एक व्यक्ती तरुणीसोबत डान्स करण्यात व्यस्त होता आणि तेवढ्यात तिथे त्याची बायको आली. नवऱ्याचा हा प्रताप पाहून तिने चप्पल हातात घेतली आणि त्यांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला.
पतीचा करवा चौथच्या दिवशी प्रताप
हो, एक व्यक्ती आपल्या प्रेयसीला मार्केटमध्ये करवा चौथची खरेदी करुन देत असताना तिथे त्याची पत्नी आली. त्यानंतर भरदिवसा गजबजलेल्या मार्केटमध्ये पत्नीने दोघांना बेदम मारहाण केली. ही घटना उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील आहे.
गर्लफ्रेंड अंतर्वस्त्रातच..
या व्हिडीओ पाहून तर धक्काच बसतो. संशयातून नवरा बायकोचं जोरदार भांडण होतं. नवरा बायकोला सांगतो माझ्यासोबत कोणी तरुणी नाही, पण ती ऐकत नाही. ती रागाच्या भरात तिथून निघून जाते. पण तुम्हा या व्हिडीओमध्ये पाहू शकता त्या व्यक्तीची प्रेयसी बाल्कनीच्या कटड्यावर अंतर्वस्त्रातच लपून बसली आहे. ट्वीटर @crazyclipsonly या अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
नवरदेवा लग्नमंडपातच उघड केलं नवरीचं...
नवरदेवानेही नवरीचं मेहण्यासोबत असलेले लव्ह अफेयर लग्नाच्या रिसेप्शन पार्टीत व्हिडीओ लावून केलं.
आयुष्य खूप छोटं आहे. नात्यांशिवाय आयुष्य जगण्यात काही अर्थ नसतो. त्यामुळे आपल्या जोडीदाराला त्यातील चांगल्या वाईट सवयीसोबत आपलं बनवा. विश्वास आणि प्रेमाने त्या नात्याला फुलवा. एकदा काय नात्याला तडा गेला तर ते नातं परत कधी उभं राहू शकतं नाही.