Nepali Bhabhi Dance : सोशल मीडियाच्या जगात कधी कुठला ट्रेंड येईल सांगता येतं नाही. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या डान्सचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. एखाद गाणं ट्रेडिंगमध्ये असल्यास त्यावर डान्स स्टेप्स करत डान्स करणार अनेक रील्स पाहिला मिळतात. इथे सेकंद सेकंदला त्या गाण्यावरील डान्स रील्स मग आपल्याला पाहिला मिळतात. सध्या इंटरनेटवर देवर भाभी यांचा डान्स, भाभीचा सिझलिंग डान्स व्हिडीओ खूप प्रसिद्ध आहेत. हे डान्स व्हिडीओ नेटकऱ्यांना वेड लावतात. प्रसिद्धी आणि पैशांसाठी ही मंडळी डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात...अन् हे काय ते व्हायरलही होतात आणि त्यांना लाखोच्या घरात व्ह्यूजही मिळतात. अशाच एका भाभीचा डान्स व्हिडीओ तुम्ही बघितला का? (Bhabhi Dance Video)


भाभीचा बाल्कनीत सिझलिंग डान्स


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाभीचे डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहे. लाल साडीत ती एवढा किलर डान्स करतेय की लोकांचे मन हरवून जाते. भाभीने तिच्या डान्सने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. या व्हिडीओमध्ये ती लाल साडीमध्ये एका गाण्यावर डान्स मूव्ह करताना दिसत आहे. तिचे डान्स स्टेप्स पाहून तिची अदा नेटकऱ्यांना घायाळ करत आहेत. हा व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालतो आहे. (trending video Beautiful Nepali Bhabhi in red saree dance in the balcony viral video on social media)



नेटकरी घायाळ!


पहिले घरातील रुममध्ये भाभी डान्स करता दिसते मग जसा जसा हा व्हिडीओ पुढे जातो ती घरातील बिल्किनमध्ये डान्स करताना दिसत आहे. नेपाळी भाभीच्या बोल्ड डान्स मूव्हने लोकांनाची मनं जिंकली आहेत. हा अप्रतिम डान्स व्हिडीओमध्ये ती बॉलिवूडमधील वेगवेगळ्या गाण्यांवर आपलं नृत्याचं कौशल्य दाखवत आहे. हा धमाकेदार डान्स व्हिडीओ 1.15 मिनिटांचा आहे. हा व्हिडीओ यूट्यूबवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ लाखोंच्या घरात पाहिला गेला आहे.