तो आला, त्याने पाहिलं....अनेक प्रश्न निर्माण करणारा Video सोशल मीडियावर व्हायरल
तो तिला घट्ट मिठ्ठी मारत असताना अचानक तिचा तोल...सोशल मीडियावर हा व्हिडीओ ट्रेंड (Video trends) होतो आहे.
Trending video: तो आला...त्याने तिला पाहिलं आणि अलगद तिला आपल्या कुशीत घेतलं.... तिला छातीशी कवटाळले... जणू काही त्याचा प्रेमात ती हरपून गेली होती...तो तिला घट्ट मिठ्ठी मारत असताना अचानक तिचा तोल...
सोशल मीडियावर हा व्हिडीओ ट्रेंड (Video trends) होतो आहे. सोशल मीडिया हे (Social media) व्हायरल व्हिडीओचा खजिना आहे. रोज इथे हजारो व्हिडीओ पाहिला मिळतात आणि ते व्हायरल होतात. हा व्हिडीओ पाहून यूजर्सच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतं आहेत.
काळजीपूर्वक पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ काळजीपूर्वक पाहा. हा व्हिडीओ कुठल्या प्रेमी युगलांचा नाही...तर नेमकं काय होतं व्हिडीओमध्ये आम्ही सांगतो तुम्हाला. ती महिला घरातील पॅसेजमध्ये कपडे सुकवायला घालत असते. तेव्हा थोड्या वेळाने तिथे एक व्यक्ती येतो आणि तो तिला जवळ घेतो. खरं तर तो तिच्या डोळ्यात (Hidden Eye) पाहतो आणि तिला संमोहन म्हणजे Hypnotize करतो. हा व्हिडीओमधील सत्य समोर आल्यावर अनेकांच्या काळजा ठोका चुकतो. (trending video he hugged her tightly Viral on Social media nm)
ही सर्व घटना परिसरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. मात्र हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे स्पष्ट झालेलं नाही. हा व्हिडीओ 22 सप्टेंबर 2022 या दिवशीचा आहे. त्या व्यक्तीने या महिलेसोबत काय केलं हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे.
ती सुरक्षित असावी अशी आपण अपेक्षा करुयात. तर या व्हिडीओमधून बोध घेऊन समाजात वावरताना प्रत्येकाने सतर्क राहिला पाहिजे एवढंच म्हणायला हवं.