Red Saree Girl pushpa dance video : सोशल मीडियामुळे (Social media) आज जग छोटे झाले आहेत. एक छोटासा व्हिडिओ (Social media video ) किंवा पोस्ट (Social media Post) तुम्हाला काही सेकंदात जगात प्रसिद्ध करते. सोशल मीडियावर एखाद्या गोष्टीचा ट्रेंड (trend) आला की सगळे लोक तो फ्लो करतात. सोशल मीडियावर सध्या तरुणी, वहिनी यांचा डान्स ट्रेडिंगमध्ये (Trending Video) आहे. त्यातच अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) यांचा पुष्पा या चित्रपटाला एक वर्ष पूर्ण झाले. तरी या चित्रपटातील Oo Antava गाण्याची क्रेझ दिसून येतं आहे. या गाण्यावर थिरकणारी लाल साडीमधील तरुणीने सोशल मीडियाला वेड (Ved Movie) लावलं आहे. 


परफॉर्मन्सने इंटरनेटवर धुमाकूळ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुष्पाच्या Oo Antava  गाण्यावर तिच्या जबरदस्त बेली डान्सने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. लाल रंगाची साडी आणि लाल रंगाचं सिव्हलेस ब्लाऊजवर या तरुणीने जो काही डान्स केला आहे ते पाहून नेटकऱ्यांना घाम फुटला आहे. या व्हिडिओमध्ये या तरुणीसोबत अजून एक पिवळ्या साडीतील तरुणी दिसते. तिही या गाण्यावर थिरकल्यावर नेटकरी शॉक झाले आहे. 



सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल 


kkhushii_sharma ने इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना खुशी शर्माने लिहिलं आहे की, हा व्हिडिओ तिच्या हृदयाच्या खूप जवळ असून तिने हा व्हिडिओ पुन्हा शेअर केला आहे.  हा व्हिडिओ 2022 चा असून तो सर्वाधिक व्हायरल झाला होता. 



खुशी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. फेसबुक असो की इंस्टाग्राम, खुशीचे चाहते तिच्या पोस्ट सर्वत्र व्हायरल करतात. लाखो फॅन फॉलोइंगसह खुशीच्या या रिपोस्ट स्टाइललाही लोक पसंती देत ​​आहेत.