VIRAL VIDEO ON SOCIAL MEDIA: सोशल मीडियावर (Social Media) अनेक विचित्र, धक्कादायक (Shocking) आणि आश्चर्यकारक असे व्हिडीओ (Video) पाहिला मिळतात. हे व्हिडीओ पाहून आपल्या आपल्याच डोळ्यांवर विश्वास बसत नाही. निसर्गाच्या चमत्कारा पुढे आपण सगळे अवाक् होऊन जातो. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 


आणखी वाचा: देवाजवळ दिवा लावताना सावधान! छोटीशी चूक बेतू शकते जीवावर... हा Video एकदा पाहाच


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फूड आर्ट (Food art video) तर तुम्हाला माहित असेलच. जेवण बनवणं हि एक कला (cooking is art)आहे हे आपण सर्वच जाणतो. काही हौशी मंडळी असतात त्यांना जेवण बनवण्यासोबत त्यात नवनवीन एक्सपेरीमेंट्स (experiments)करायला खूप आवडत. नुकताच सोशल


मीडियावर एका युजर ने खूप छान व्हिडीओ पोस्ट केला आहे(video posted on social media) ज्यात एका कलिंगडावबत वेगळं आर्ट करताना तो दिसतो आहे. त्याच्याकडे एक भलं मोठं कलिंगड आहे धारधार सुरीने (sharp knife)हा शेफ कलिंगडाव काही काप करतो ते इतके


आणखी वाचा: Neha Kakkarवर भडकली Falguni Pathak ..फोटो शेअर करत सुनावले खडेबोल असे कि..


पातळ आणि सुबक असतात कि पाहताना आपल्याला विश्वासही बसणार नाही कि इतके पातळ काप करायला त्या सुरीला किती धार असावी लागेल. जेव्हा या शेफकडून कलिंगड कापून होत आणि खरी जादू इथूनच सुरु होते, हा शेफ कापलेल्या कलिंगडातून एकापेक्षा एक सुंदर कलाकृती  तो बनवून दाखवतो.


आणखी वाचा: ''एकवेळ अन्नाशिवाय राहीन पण शारीरिक सुखाशिवाय..Samantha Ruth Prabhuने केला खुलासा..पाहा video


 हा संपूर्ण व्हिडीओ पाहताना खरंच डोळ्यांना ट्रीट असल्याप्रमाणे भासत. बघता बघता केवळ काही काप देऊन कलिंगडाच्या मस्त फोडी करून दाखवताना हा व्हिडीओ मॅजिक प्रमाणे भासतो हे नक्की.


 असेच काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात आणि मोठया प्रमाणात शेअर लाईक्स होतात. हा व्हिडिओसुद्धा खूप पहिला जातोय आतापर्यंत खूप लोकांनी हा व्हिडीओ आतापर्यंत पहिला आहे आणि शेअरसुद्धा केला आहे .