नवी दिल्ली : जम्मू-कश्मीरमधील डोडामध्ये थथरी गंडोह रोडवर एका बसला अपघात झाला आहे.


बस रस्त्यावरुन सरळ दरीत कोसळल्याने 22 लोकं जखमी झाले आहेत. 2 जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. या ठिकाणी सध्या बचाव कार्य सुरु आहे. अपघात कसा झाला याबाबत अजून कोणतंही कारण समोर आलेलं नाही.