नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मोदी सरकारचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला आहे. २०१९च्या निवडणुकीपूर्वीचा मोदी सरकारचा हा शेवटचा संपूर्ण अर्थसंकल्प आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आल्याची टीका विरोधकांनी केली आहे. अरुण जेटलींनी सादर केलेल्या या अर्थसंकल्पामुळे काही वस्तू स्वस्त तर काही वस्तू महाग होणार आहेत.


काय महागणार ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोबाईल फोन आणि मोबाईल अॅक्सेसरीज


टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू


सिगारेट, तंबाखू


फळं आणि भाज्यांचे ज्यूस


परफ्युम, सौंदर्यप्रसाधने आणि टॉयलेटरिज महाग


ट्रक आणि बसचे टायर


गॉगल


चप्पल आणि बूट


इमिटेशन ज्वेलरी आणि डायमंड


खेळणी, व्हिडीओ गेम


लॅपटॉप


विदेशी लग्झरी कार


बाइक्स आणि बाइक्स पार्ट्स


सिल्क फॅब्रिक्स,


शिक्षण आणि आरोग्यावरील सेस ३ वरुन ४ टक्क्यांवर, प्रत्येक बिल महागणार


टूथपेस्ट, टूथ पावडर


फर्निचर


घड्याळं


क्रीडा साहित्य


मासेमारी जाळं


मेणबत्त्या


खाद्यतेल


टाईल्स, सिरॅमिकच्या वस्तू


काय स्वस्त होणार ?


काजू स्वस्त (कच्चा काजूवरील सीमा शुल्क ५ वरुन अडीच टक्के )


पेट्रोल आणि डिझेल (उत्पादन शुल्क दर २ रुपयांनी कमी)


आरोग्य सेवा


पॉलिस्ड कलर्ड स्टोन


सीएनजी सिस्टम


सोलर टेम्पर्ड ग्लास