नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय), ऑफिस अटेंडंट पदांसाठी नोटीफिकेशन जारी केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पदासाठी ऑनलाईन अॅप्लीकेशन मागविण्यात आले आहेत. अधिक माहिती पुढीलप्रमाणे...


ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख : 


७ डिसेंबर २०१७


वेबसाइट: 


www.rbi.org.in


पात्रता: 


उच्च माध्यमिक किंवा तत्सम


टीप: 


पदवी किंवा पीजी उत्तीर्ण उमेदवार या पदांवर अर्ज करू शकत नाहीत.


वय मर्यादा:


१८ ते २५ वर्षे जनरल, ३ वर्षे ओबीसी, 5 वर्षे अनुसूचित जाती / जमाती, पीएच १० वर्ष एज रिफ्लेक्शन.


पगार : 


रुपये १०,९४० - २३,७०० 


निवड प्रक्रिया: 


ऑनलाईन चाचणी


आवेदन शुल्कः 


४५०  रु. सामान्य / इतर मागासवर्गीय एससी / एसटी / पीए ५० रुपये डेबिट / क्रेडिट / मोबाइल वॉलेटनेही जमा करता येईल.


हे करा:


वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर जा.


opprtunity@RBI वर क्लिक करा आणि सूचना वाचा. 


ऑनलाइन अर्जांच्या स्टेप फॉलो करा आणि फॉर्म भरा आणि शुल्क जमा करा.