COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Awareness Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ (Shocking video on social media) समोर आला आहे. असं म्हणतात की डॉक्टर (Doctor) आणि वकील (lawyer) यांना कायम सगळं खरं सांगावं आणि त्यांच्यावर विश्वास ठेवावा. पण जर जीव वाचविणारा डॉक्टरच जेव्हा आपल्या जीव देण्यास भाग पाडेल तर कसं होईल. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये डॉक्टराचं घृणास्पद कृत्य कैद झालं आहे. 


डॉक्टरी पेशाला काळीमा!


या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका खासगी क्लिकनमध्ये डॉक्टर रुग्णाला तपासत आहेत. जेव्हा तो रुग्ण तपासणीनंतर जातो. तेव्हा डॉक्टर नर्सला (Nurse) आत बोलवतो आणि तिच्या अंगाला स्पर्श करायला सुरुवात करतो. तिचा हात हातात घेतो आणि क्लिनकमधील बेडवर तिच्यावर जबरदस्ती करायला सुरूवात करतो. ती नर्स वारंवार त्या नराधम डॉक्टरला हात जोडून नाही नाही म्हणते. पण तो नराधम नर्सवर जबरदस्ती शरीरसंबंध (doctor assaults nurse) ठेवतो. एवढंच नाही तर तिला पैसेही देतो.  (Video doctor misbehaving with nurses viral on social media nmp)



व्हिडीओ मागील सत्यता


हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या यूट्यूबवर (YouTube) शेअर करण्यात आला आहे. डॉक्टराने घृणास्पद कृत्य केल्यानंतर ती नर्स पोलिसांना बोलवते आणि नराधमाला अद्दल घडवते. सर्वसामान्यांमध्ये अशा घटनेसंदर्भात जागृती व्हावी यासाठी तयार करण्यात आला आहे. हे एक नाट्यरुपांतर आहे. हा व्हिडीओ Social Awareness Video  नावाने यूट्यूबवर शेअर करण्यात येतो.