नवी दिल्ली : आपल्या धारदार कवितांनी राजकीय नेत्यांचा नेहमीच समाचार घेणारे कवी अशी ओळख असलेले आपचे नेते कुमार विश्वास यांनी होळीच्या निमित्तानं पुन्हा एकदा शब्दांची उधळण केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या पत्नीसोबत होळी खेळत असताना त्यांच्यावर पत्रकारांनी अनेक प्रश्नांची सरबत्ती केली. प्रत्येक प्रश्नाला कुमार विश्वास यांनी आपल्या शैलीत काव्यमय उत्तरं दिली. 


त्यांच्या शब्दबाणांनी मोदींपासून राहुल गांधींपर्यंत आणि अरविंद केजरीवालांपासून वसुंधरा राजेंपर्यंत सर्वांनाच घायाळ केलं. 


त्यांचा हा व्हिडिओ पाहाच...