viral: ``माझ्या आईला तुरुंगात टाका``.. चिमुकल्याची पोलिसात धाव..video पाहून व्हाल थक्क..
कि, थेट आपल्या बाबांकडे तो आईची तक्रार करतो एवढंच नाही तर वडिलांना पोलीस ठाण्यात घेऊन येतो आणि आईची तक्रार करतो .
सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल (viral video on social media) होत असत. बरेच व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचत असतात. काही व्हिडीओ खूप मजेशीर (funny viral video) असतात तर काही व्हिडीओ खूप भयावह असतात काही प्राण्यांचे व्हिडीओ (animal viral video on social) असतात. तर काही व्हायरल असतात . सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय. आतापर्यंत अनेकांनी हा व्हिडीओ पहिला आहे आणि खूप शेअरसुद्धा केला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कॉमेंट्स सुद्धा केल्या आहेत.
आपण लहानपणी आई वडिलांचा ओरडा नेहमीच खाल्ला आहे लहानच जय अगदी आजसुद्धा आपण आईवडिलांचा ओरडा खातो आपलं काही चुकलं तर आई बाबा आपल्याला ओरडतात रागवतात. पण लहान असताना आई बाबा ओरडले तर आपण त्यांची तक्रार घरातल्या इतर मोठ्या आजी आजोबा किंवा दादा ताईकडे करायचो. (viral 3 year boy complain against own mother in police station said arrest my mom trending video goes viral )
पण सोशल मीडियावर एक व्हिडीओ जो व्हायरल होतोय त्यात चिमुकला आईची तक्रार करायला थेट पोलिसात पोहचलाय. व्हिडीओ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल पण हे सर्व खर आहे. (3 year boy in police ststion complain against his mom )
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक छोटासा मुलगा पोलीस ठाण्यात दिसतोय . पोलीस ठाण्यात एक महिला पोलीस दिसतेय तिच्याकडे हा चिमुकला आपली तक्रार देतोय आणि ती महिला तक्रार लिहून घेताना दिसत आहे पोलीस त्याला त्याचं नाव, आईचं नावही विचारताना दिसतात.
नेमकं एवढं काय झालं असेल कि हा चिमुकला आईची तक्रार करतोय, चला जाणून घेऊया
आता या इतक्याशा मुलाची आपल्या आईविरोधात काय बरं तक्रार असेल? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.मध्य प्रदेशच्या बुरहानपूर जिल्ह्यातील देडतलाई गावातील हा चिमुकला आहे ज्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय,
नेमकं काय झालं
मुलाची आई त्याला अंघोळ घालत होती. आणि हा मुलगा मस्ती करत होता आंघोळीचं पाणी इकडेतिकडे उडवत होता शेवटी आई वैतागून त्याला मारू लागते याचा त्याला इतका राग येतो कि, थेट आपल्या बाबांकडे तो आईची तक्रार करतो एवढंच नाही तर वडिलांना पोलीस ठाण्यात घेऊन येतो आणि आईची तक्रार करतो .
हा व्हिडीओ तुम्ही पूर्ण पाहिलात तर तुम्हालासुद्धा धक्का बसेल.