viral: गोविंदाच्या गाण्यावर आफ्रिकन मुलांचा डान्स तुफान व्हायरल...Video एकदा पाहाच
आफ्रिकेतील मुलांच्या या व्हिडीओने सध्या सोशल मीडियावर एकच धुमाकूळ घालताय.
viral video childrens day: सोशल मीडियावर असंख्य व्हिडीओ आणि फोटो दिवसाला अपलोड होत असतात. पण त्यातील काहीच व्हिडीओ फोटो आणि त्या व्हिडीओतील माणसं आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहतात. सोशल मीडियावर(social video) नेहमीच कोणते ना कोणते व्हिडीओ व्हायरल होत असतात .हे व्हिडीओ खूप पहिले जातात चर्चिले जातात.सोशल मीडियावर नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पहिले जातात शेअर केले जातात.
यातले बरेच व्हिडीओ हे फनी (funny video on social media) असतात तर काही प्राण्यांचे क्युट व्हिडीओ असतात तर काही व्हिडीओ घाबरवून टाकणारे असतात, (scarry horror video on social media)
मात्र लोक असे व्हिडीओ खूप आवडीने पाहतात आणि शेअर सुद्धा करतात. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ खूप व्हायरल होतोय. जो आतापर्यंत अनेक लोकांनी पहिला आहे आणि परत परत पाहतच आहेत.
नुकताच सगळीकडे बालदिन साजरा करण्यात आला. प्रत्येकाने लहानपणीचे फोटो व्हिडीओ पोस्ट करत चिल्ड्रेन्स डे सेलीब्रेट केला. याच निमित्ताने सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
आफ्रिकेतील मुलांच्या या व्हिडीओने सध्या सोशल मीडियावर एकच धुमाकूळ घालताय. (viral african students dance on govinda style bollywood song jmp)
गोविंदाच्या गाण्यावर या आफ्रिकन चिमुकल्यांच्या असा काही डान्स केलाय कि स्वतः गोविंदा सुद्धा थक्क होऊन जाईल, व्हिडीओ पाहणारा प्रत्येकजण हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहणार हे नक्की...