मुंबई : सोशल मीडियावर (social media ) नेहमीच काहींना काही व्हायरल (viral video) होताच असत.मनोरंजन करणारे व्हिडीओ असतात डान्सचे व्हिडीओ (dance video) विशेषतः फार आवडीने पहिले जातात. असाच एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. हा डान्स व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही नक्कीच आश्चर्य वाटेल. त्याच्या डान्स मूव्ह इतक्या भन्नाट आहेत, की उत्तम डान्सरही ते करताना घामाघूम होतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डान्स करणं आपल्याला वाटत तितकं सोपं नाहीये. उत्तम डान्स करण्यासाठी शरीरात एक वेगळ्या प्रकारची लवचिकता असावी लागते. सध्या  व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो या मजुराने केलेला हा डान्स (Dance video) सर्वांनाच बुचकळ्यात पाडतो.  (video viral dance of the laborer like michael jackson everyone shocked )


आणखी वाचा: Health tips: सावधान...थंडी वाढताच येऊ शकतो हार्ट अटॅक...दिसू लागतात ही लक्षणं..


एक काळ असा होता की अश्या टॅलेंटेड लोकांचं टॅलेंट (talent hunt) आपल्यापर्यंत पोहचत नव्हतं पण सोशल मीडियामुळे असे व्हिडीओ झपाट्याने व्हायरल होतात आणि आपल्यापर्यंत पोहचतात. लहान मुलांपासून अगदी वयोवृद्धांपर्यंत अनेक जण आहेत जे उत्तम डान्स करतात.


की टीव्हीवर अनेक डान्सिंग शो (Dance Show) खूप लोकप्रिय आहेत. अनेकवेळा असे घडते की लोकांमध्ये टॅलेंट असूनही ते शोमध्ये सहभागी होऊ शकत नाहीत किंवा त्यांना त्यांचे टॅलेंट दाखवण्याची संधी मिळत नाही, परंतु सोशल मीडियाच्या (Social media) मदतीने सर्वांपर्यंत त्यांचं टॅलेंट पोहचण्यास मदत होते. (video viral dance of the laborer like michael jackson everyone shocked )


आता कोणाचाही टॅलेंट लपत नाही. सोशल मीडियावर दररोज सर्व प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीचा डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल.



व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की काही लोक बांधकामाच्या ठिकाणी बसले आहेत आणि एक व्यक्ती अचानक उठून नाचू लागतो त्याचा अप्रतिम डान्स पाहून भले भलेही चकित होतील इतक्या परफेक्ट मूव्ह्स तो करताना दिसत आहे.