देवाजवळ दिवा लावताना सावधान! छोटीशी चूक बेतू शकते जीवावर... हा Video एकदा पाहाच
महिलेनं तोंडाला मास्क लावलाय आणि हातात दोन दिवे घेऊन दर्शनासाठी रांगेत उभी आहे. हातातील दिव्यांनी देवाला ओवाळल्यानंतर..
viral video of lady got burn : तुम्ही जर देवासमोर दिवा लावत असाल तर ही बातमी पाहा. एक महिला मंदिरात दर्शनासाठी गेली होती. देवाचं दर्शन घेतलं. पण देवासमोर दिवा लावताना ती गंभीर जखमी झाली. असं काय घडलं महिलेसोबत...(Viral video of lady)चला पाहूयात... ...या व्हिडिओमध्ये पाहा...मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी
आणखी वाचा:अरे देवा! पिटबुलनं घेतला गाईचा चावा; Video पाहून येईल अंगावर काटा
गर्दी केली. देवाला हार फुले तेल चढवून भाविक दर्शन घेत आहेत. याच वेळी येथे एक गंभीर प्रकार घडला(shocking incident). हा व्हिडिओ(viral video on social media) नीट पहा. या महिलेनं तोंडाला मास्क (face mask)लावलाय आणि हातात दोन दिवे घेऊन दर्शनासाठी रांगेत उभी आहे. हातातील दिव्यांनी देवाला ओवाळल्यानंतर हे दिवे ठेवण्यासाठी
आणखी वाचा:..आणि मृत बाळ जिवंत झालं..डॉक्टर कि देवदूत..video होतोय व्हायरल
ही महिला देवासमोर नतमस्तक झाली. उजव्या हातातला दिवा देवाजवळ ठेवत असतानाच डाव्या हातातील दिवा या महिलेच्या केसांना लागला. आणि बघता बघता या महिलेचे केस पेटले. महिलेच्या दोन्ही हातात दिवे असल्याने तिला पेटलेले केस विझवणंही अवघड झालं.(viral trending video of lady got burn during devpuja its horrible ) केस पेटलेले
असतानाच हातात दोन्ही दिवे घेऊन ही महिला इकडे तिकडे पळू लागली. महिला आरडाओरड करत असल्याने सगळेजण तिच्या बाजूने धावलं. लोकांनी हातातील दिवे फेकून देण्यास सांगितले त्यावेळी या महिलेनं दोन्ही दिवे फेकले आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एका
आणखी वाचा:viral trending video..चक्क मगरींचा महापूर..एक दोन नव्हे तर हजारो मगरी किनाऱ्यावर ..video पाहून तुम्हीही घाबरून जाल..
महिला प्लेटमधून पाणी घेऊन आली. आणि या महिलेच्या केसांना लावून आग विझवली. पण तोपर्यंत ही महिला गंभीर जखमी झाली. हा व्हिडिओ आता व्हायरल होत असून दिवे पेटवताना महिलांनी काळजी घ्यायला हवी.(LADY GOT BURNED)