VIRAL TRENDING VIDEO : सोशल मीडिया (social media) एक असा प्लॅटफॉर्म आहे कि तिथे काही व्हिडीओ किंवा फोटो टाका जर ते छान असतील तर वाऱ्यासारखे जगभरात  पसरतात आणि लाखो करोडो लोक ते पाहतात. काही लोक तर सोशल मीडियाच्या माध्यमातून इतके प्रसिद्ध झाले कि,आज ते कोणाही सेलिब्रिटी पेक्षा कमी नाहीयेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असेच अनेक व्हिडीओ दररोज सोशल मीडियावर पोस्ट होत असतात लाखो लोक हे व्हिडीओ पाहतात लाईक्स करतात आवड्ल्यास कंमेंट आणि शेअर सुद्धा केले जातात. ,असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. जो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिलंय आणि या व्हिडिओला पसंती सुद्धा दर्शवली जात आहे. (viral video of small boy )


खरतर  लहान मुलं हि देवाचं दुसरं रूप असतात (small kids innocent video) असं म्हटलं जात, लहान मुलं खूप निरागस असतात त्यांचं वागणं बोलणं प्रत्येक हालचाली इतक्या निस्वार्थी (selfless) आणि लोभस (adorable) असतात कि आपण स्वतः त्यांच्या विश्वात हरवून जातो. 


इन्स्टाग्रामवर (instagram) शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये हे मुल किती निरागसपणे आपल्या हिंदी विषयातील स्पेलिंग दुरुस्त्याबद्दल सांगत आहे ते. मात्र, त्यांनी एक एक शब्द बोलून दाखवला ज्यामुळे लोकांना आपल्या हास्यावर कंट्रोल कारण मुश्किल होऊन बसलय.


या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये  लिहिलंय कि 'मी आता मोठा झालो आहे.' व्हिडिओमध्ये, एक लहान मूल हातात पेन्सिल धरून उभा आहे. समोर त्याची वही आहे आणि तो चांगले शब्दलेखन कसे करू शकतो याबद्दल तो बोलू लागतो. हे करत असताना चिमुकला म्हणतोय , 'बाबा, मी लहान होतो तेव्हा मी ऋ चा उच्चार चुकूच करून चुकीचे शब्द लिहीत असे पण पहा मी आता बरोबर लिहिलं आहे मी आता मोठा झालो आहे '' 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by 


या चिमुरड्याने इतक्या निरागसपणे आपल्या वडिलांसोबत हे संभाषण केलं आहे कि सगळे त्याच खूप कौतुक करत आहेत. आणि आता हा व्हिडीओ खूप लोक आवडीने पाहत आहेत.(viral video of small boy talking to his father cutely goes viral)