Application Viral On Social Media: जॉब (Job) करणाऱ्या कर्मचाऱ्यांना  नेहमी एक तक्रार असते टी सुट्टीविषयी प्रत्येकाचं हेच म्हणणं असत कि त्यांना सुट्ट्या मिळत नाहीत, बऱ्याचदा सुट्टी मिळावी म्हणून वेगवेगळी कारणं दिली जातात आणि सुट्ट्या मिळवतात मात्र सध्या सोशल मीडियावर(Social Media) एक लिव्ह अँप्लिकेशन(Leave Application)  चर्चेचा विषय ठरत आहे या अप्लिकेशनमध्ये या कर्मचाऱ्याने सरळ सरळ सुट्टीच असं कारण लिहिलं आहे कि ते वाचून सध्या सगळे नेटकरी हैराण झाले आहेत,


काय आहे नेमकं कारण 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर leave application  जे व्हायरल होत आहे ते खरतर त्यावर पत्त्ता पहिला तर तो बांगलादेश चा आहे वडील बनण्याचं स्वप्न आहे त्यामुळे सुट्टी हवी आहे असं या अप्लिकेशनमध्ये सांगण्यात आलं. आणि यासाठी एक दोन आठवडे नाही तर चक्क 2 महिन्यांची सुट्टी मागितली . 


इथपर्यंत ठीक होत पण सगळे हैराण झाले आहेत ते म्हणजे सुट्टी मागण्याची पद्धत आणि त्याचं कारण त्यामुळे सगळ्यांना हसू आवरलं नाही, सोशल मीडियावर अनेक कमेंट्स येऊ लागल्या आहेत. खरतर ज्या कमेंट्समुळे हे अप्लिकेशन चर्चेत आहे त्यावर लिहिलेला मजकूर होता '''Visit Family And Make Baby.'


हे अप्लिकेशन 2017 मधील आहे जे वायरल होत आहे या लिव्ह अप्लिकेशननुसार 15 नोव्हेंबर ते 15जानेवारी 2017 अशा दोन महिन्यांसाठी त्याने सुट्टी मागितली. दरम्यान सिल्हटमध्ये जाऊन फॅमिली सोबत टाइम स्पेंड करणार असल्याचं त्याने सांगितलं आहे ''