viral video `चप्पल नाही अस्त्र है`..दोघांच्या मारामारीचा तुफान VIDEO प्रचंड चर्चेत
सोशल मीडियावर नेहमीच काहीन काही व्हिडीओ व्हायरल होत असतात,(VIRAL VIDEO ON SOCIAL MEDIA )व्हायरल व्हिडीओ खूप पसंत केले जातात मोठ्या प्रमाणात पाहिले देखील जातात ,सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओस खूप
Viral video on social media: सोशल मीडियावर नेहमीच काहीन काही व्हिडीओ व्हायरल होत असतात,(VIRAL VIDEO ON SOCIAL MEDIA )व्हायरल व्हिडीओ खूप पसंत केले जातात मोठ्या प्रमाणात पाहिले देखील जातात ,सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओस खूप
प्रमाणात लाईक्स आणि शेअर केले जातात. असाच एक तुफान व्हिडीओ सगळीकडे खूप व्हायरल होतोय सोशल मीडियावर या व्हिडिओची खूप चर्चा पाहायला मिळत आहे खूप मोठ्या प्रमाणात हा व्हिडीओ शेअर केला जात आहे आणि पहिला जात आहे .
खरंतर दोन तरुणांमध्ये हाणामारी झाल्याचा हा व्हिडीओ आहे पण ज्या पद्धतीने त्यांनी चप्पल हातात घेऊन एकमेकांना मारायला सुरवात केलीये ते पाहता कोणालाही हसू आवरता येत नाहीये
बराचवेळ ही चप्पल ने मरण सुरु होत आजूबाजूचे फक्त पाहत होते आणि मग एक व्यक्ती पुढे सरसावत यांचं भांडण सोडवायला येतो आणि त्यांना शांत करतो ,मग आश्चर्य असं कि हे दोघे जे थोड्या वेळापूर्वी एकमेकांच्या जीवावर उठले होते तेच आता
आपापली चप्पल घालून जस कि काहीचं झालं नाही अशा अविर्भावात निघून गेले. सध्या हा व्हिडीओ खूप चर्चेत आहे