viral dance video wedding : आजवर तुम्ही अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पहिले असतील. बऱ्याचदा काही डान्स गाण्यांचे व्हिडीओ असतात ते विशेषतः जास्त शेअर केले जातात. लग्न कार्य म्हटलं की वरात आली आणि त्यात केलेले डान्स व्वा ! काहीवेळा वरातीत कोणीतरी सर्वांपेक्षा हटके डान्स करून भाव खाऊन जातो. कोणीतरी तीच डान्सची क्लिप सोशल मीडियावर अपलोड करतो आणि पाहता पाहता तो व्यक्ती फेमस होऊन जातो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (viral video)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सोशल मीडियावर (social media ) जो व्हिडीओ  खूप व्हायरल होतोय. जो आतापर्यंत अनेक लोकांनी पहिला आहे आणि यावर लोक भरपूर कॉमेंट्स करत आहेत.


नर्तिकेप्रमाणे लवते अंग (flexibility and dance )


 इंडियन वेडिंग (inidan wedding) म्हटलं कि नाच गाणं तर आलंच, संगीत वरात लग्न अश्या अनेक प्रसंगी नाचण्याचे बरेच व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. लग्न म्हटलं कि नाचगाणं आलचं. कधी कधी सोशल मीडियावर लग्नाचे आणि लग्नातल्या वरातीचे भन्नाट डान्स व्हायरल होत असतात, मध्ये एकदा नाच रे मोरा गाण्यावर तुफान नाचणारा एक युवक चांगलाच प्रसिद्ध झाला होता..  (viral new wedding dance viral on social media )


डब्बू अंकल नंतर आणखी एक अंकल 


डान्स क्लिप (viral dance clip ) 42 सेकंदांची आहे, ज्यामध्ये डान्स फ्लोअरवर पँट-शर्ट घालून डान्स स्टेप्स करताना एक अंकल दिसत आहेत. आमिर खान (aamir khan) आणि माधुरी दीक्षित (madhuri dikshit ) यांच्या 1990 मध्ये आलेल्या दिवाना मुझसा नहीं या चित्रपटातील 'सारे बॉईज की कर दो शादी...' या हिट गाण्यावर नाचत आहे.



(video credit : volgs viral video youtube )


काका नाचू लागताच आजूबाजूला उभा असलेला जमाव त्याला पाहत राहतो. तो पाठ फिरवताच संपूर्ण वातावरणात विद्युतीकरण होते. आणि हो, डान्स करताना काकांच्या चेहऱ्यावरचे हावभाव इतके अप्रतिम आहेत ना... की तुमचा थकवा निघून जाईल. (viral dance video)