Rab Ne Bana Di Jodi: 3 फूटाच्या जोडप्याच्या अजब लग्नाची गजब कहाणी!
Rab Ne Bana Di Jodi: कधी नृत्यप्रकार व्हायरल होतात तर कधी विचित्र अन् विक्षिप्त लग्नसभारंभातले व्हिडीओ (Weddingf Dance Videos) व्हायरल होत असतात. सततच्या या व्हायरल व्हिडीओंमुळे लग्न आणि त्यासंबंधीचा सगळा आशय हा (Trending Wedding Vidoes on Internet) इंटरनेटवर ट्रेडिंग असतो.
Viral Wedding News: सोशल मीडियावर आजकाल अनेक प्रकारचे व्हिडीओ आणि फोटोज व्हायरल (Viral Photos and Videos on Social Media) होत असतात. त्यापैंकी अनेक गोष्टी या सोशल मीडियावर व्हायरल होतात ज्या लग्नसभारंभांशी (Wedding Videos on Social Media) निगडित असतात. कधी नृत्यप्रकार व्हायरल होतात तर कधी विचित्र अन् विक्षिप्त लग्नसभारंभातले व्हिडीओ (Weddingf Dance Videos) व्हायरल होत असतात. सततच्या या व्हायरल व्हिडीओंमुळे लग्न आणि त्यासंबंधीचा सगळा आशय हा (Trending Wedding Vidoes on Internet) इंटरनेटवर ट्रेडिंग असतो. त्यामुळे आपल्यालाही असे व्हिडीओ आणि फोटो पाहायला आवडतात आणि आपण ते एन्जॉयही करत असतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ (Video Viral) व्हारल होतो आहे. (wedding video a 3 feet short bride and bridegroom gets married)
लग्नासाठी आता कसलंच बंधन उरलेलं नाही. ना वयाचं, ना रंग-रुपाचं, ना पैशांच. तसेच आता उंचीचंही कसलं बंधन उरलं नाही असं म्हटलं तर काही वावगं ठरू नये. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ (Wedding Video) पाहून तुम्हीही म्हणाल की या दोघांची तर रब ने बना दी जोडी (Rab ne Bana Jodi) असंच म्हणाल. तुम्हाला माहिती नसेल तर आता आम्ही तुम्हाला सांगतो की व्हिडीओ कोणता ते. या व्हिडीओत एक जोडपं विवाहबंध होताना दिसत आहे. या जोडप्याकडे जर तुम्ही नीट पाहिलं तर तुम्हाला समजेल की या विवाहबंध (Getting Married) होताना दिसत आहेत ज्यांची उंची फक्त 3 फूट आहे.
या दोघांचेही लग्न अगदी थाटपाटात झाले. या लग्नात त्यांच्या कुटुंबियांनीही अगदी उत्साहात सहभाग घेतला होता. समोर आलेल्या माहितीनुसार असेही कळते की हे लग्न इतके लोकप्रिय झाले होते की काही नातेवाईकांना या लग्नात सहभागी व्हायचे होते परंतु निमंत्रण न मिळाल्यानं त्यांना सहभागी होता आले नाही. त्यांना या 3 फूट असणाऱ्या कपलचं लग्न (Marriage) पाहायचे होते. अशा या एका अनोख्या जोडप्याचा विवाह सीतामढीच्या पुनौरा धाममध्ये पाहायला मिळाला.
21 वर्षांची वधू, 32 वर्षांचा वर :
3 फूट वधू आणि 3 फूट वधूचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला. या अनोख्या जोडप्याची जिल्हाभर चर्चा होत आहे. पूजा नावाची वधू सीतामढीच्या मेळा रोड, लोहिया नगर येथील असून तिचे वय 21 वर्षे आहे. तर योगेंद्र हा सीतामढी जिल्ह्यातील डुमरा ब्लॉकमधील रामपूर परोरी गावचा रहिवासी आहे. सीतामढी शहरातील पुनौरा धाममध्ये दोघांनीही थाटामाटात लग्न केले. वधू-वर दोघांच्याही कुटुंबीयांनी लग्नाला हजेरी लावली आणि भरपूर आनंद लुटला. असे सांगितले जात आहे की 3 फूट वधू पूजाला स्वतःसाठी वर निवडण्यातही अडचणी येत होत्या. त्याचवेळी 32 वर्षीय योगेंद्रही बराच काळ आपल्या जीवनसाथीच्या शोधात होता. अखेर परमात्म्याने दोघांची जोडी बनवली.
नाही तर मी... जेव्हा वधू देते वराला अल्टिमेटम :
सोशल मीडिया हा व्हायरल व्हिडीओचा खजिना आहे. नवदेवाचं (Groom) हे रोमँटिक (Romantic) होणं, अचानक नवरदेव आणि नवरीचं (Bride) किस (kiss) करणे असे अनेक व्हिडीओ आपण पाहिले आहेत. पण या नवरदेवाने तर चक्क हद्दच केली. लग्न मंडपात वऱ्हाडीसमोर नवदेवाने माहेरी जाण्यावरुन नवरीला धमकी दिली.
अतंरगी नाव घेण्याची पद्धत पाहिलीत का? :
मेव्हणी आणि वऱ्हाडी मंडळींचा आग्रह पाहून नवरदेव हसत हसत नाव घेण्यास सुरुवात करतो. 'छंद पकाइया-छंद पकाइया, छंद के ऊपर ताली, अगला छंत तब सुनाऊंगा. जब 5 पप्पी देगी साली.', असं नाव घेताच सर्वांना हसू आवरत नाही. इतकंच काय तर होणारी नवरीदेखील हसत दाद देते. दुसरीकडे नवरदेव (Groom) असं नाव घेईल याची मेव्हणीला कल्पना देखील नव्हती. त्यामुळे तीही गाळातल्या गाळात (Smiling) हसते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Social Media) होत आहे.