मुंबई : सोशम मीडियावर सध्या लग्न कार्यातील अनेक किस्से सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. प्रत्येक लग्नामध्ये वरमाळेची विधी असते. या विधी दरम्यान अनेक गमती-जमती होतात. सोशल मीडियावर सध्या एक असाचं व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पाहुण्यांचा उत्साह आणि नवरा आणि नवरीमधील केमेस्ट्री पाहायला मिळत. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमधील हा एक व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


व्हिडिओमध्ये नवरदेव आणि नवरी एकमेकांना अगदी साध्या पद्धतीत हार घालतात. पण त्यानंतर जमलेल्या पाहुण्यांनी एक अजब मागणी केली. नवरदेवाने नवरीला किस करण्याची अट ठेवली. पाहुण्यांच्या हट्टासमोर नवरदेवाला हार मानावी लागली आणि नवरदेवाने नवरीला किस केलं. सध्या हा व्हिडिओ  सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


हा भन्नाट व्हिडिओ Witty Wedding नावाच्या एका पेजवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ आतापर्यंत 80 हजारपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.