Jacu Bird Coffee: यापेक्षा सर्वात विचित्र काय असेल ,जगातली सर्वात महागडी कॉफी हि एका पक्ष्याच्या विष्ठेपासून बनवली जाते.  ऐकून धक्का बसला ना.. 
 हे खरं आहे जगातली सर्वात महागडी कॉफी  (World's Most Expensive Coffee) एका पक्ष्याच्या पोट्टी पासून बनते. ((Coffee Made From Bird's Potty)) आणि या कॉफीची खूप डिमांड जगभरात आहे. या अजबगजब कॉफीचं नाव आहे जाकू बर्ड कॉफ़ी (Jacu Bird Coffee) 


आणखी वाचा: जाणून घ्या आजचं पंचांग.. काय आहेत आजचे शुभ अशुभ मुहूर्त..


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जाकु पक्षाच्या विष्ठेपासून तयार झालेल्या कॉफीची किंमत ऐकून तुम्हीही चक्रावून जाल.इतकी जास्त किंमत आहे कि, एवढ्या पैशात तुम्ही आयुष्यभराची जवळपास १० वर्ष पुरेल इतकी कॉफीचा साठा करू शकता .  या कॉफीचं एक किलोचा पाकीट तुम्हाला ७३  हजार रुपयांना मिळेल. आणि एवढे पैसे पक्ष्याच्या विष्ठेला मोजणारे लोकसुद्धा या जगात आहेत.  (worlds most expensive coffee jacku birds coffee know the price )


आणखी वाचा: गरम पाणी किती आणि कधी प्यावं ? जाणून घ्या..नाहीतर होईल पश्चाताप


हेलांगांना  राहणाऱ्या एका शेतकऱ्याने शक्कल लढवूनआगळी वेगळी कॉफी बाजारात आणली, त्याच झालं असं कि त्याच्या कॉफीच्या शेतात हे जाकु पक्षी येऊन चांगल्या कॉफी बीन्स खात असत यामुळे त्याच बरच नुकसान झालं होत.


एकदा त्याने इंडोनेशियामधील प्राण्याच्या विष्ठेतील कॉफी बीन्सविषयी ऐकलं आणि स्वतःसुद्धा शक्कल लढवत जाकु बर्ड त्याच्या ज्या बिया खात असे त्या विष्ठेतुन निवडून त्या कॉफी बीन्स बाजारात आणू लागला.


हळूहळू लोकांना त्या फार आवडू लागल्या कालांतराने कॉफीची मागणी वाढली आणि आज जगातली महागडी कॉफी  म्हणून तिची लाख आहे. (worlds most expensive coffee jacku birds coffee know the price)