Trending Funny Video in 2022 : ज्या एक वर्ष सरतं आणि नवीन वर्षांचं आपण स्वागत करण्यासाठी तयार असतो. तेव्हा अनेक जण या वर्षात म्हणजे 2022 मध्ये काय काय घडलं याचा विचार करतो. अशावेळी डोळ्यासमोर जणू सगळ्या गोष्टींचा फ्लॅशबॅक होतो. सोशल मीडियावरही अनेक व्हिडिओ यावर्षी ट्रेडिंग झाले. यावेळी 2022 सोशल मीडियावर नेटकऱ्यांना हसवणारे Top 10 Video एक नजर टाकूयात. (Year Ender 2022 TOP 10 Trending Funny Video on Social media)


म्हाताऱ्यांचा इमरान हाश्मी!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भररस्त्यात एक म्हातारा धावत्या बाईकवर महिलेला चुंबन घेतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. नेटकऱ्यांनी या वृद्ध व्यक्तीला म्हाताऱ्यांचा इमरान हाश्मी अशी उपमा दिली होती. 



जीवापेक्षा मोबाईल महत्वाचा


सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत दिसंतय की एक मुलगी मोबाईलवर बोलत रेल्वे रुळ ओलांडतेय. ती मोबाईलवर बोलण्यात इतकी व्यस्त असते की तिला समोरून येणारी ट्रेन दिसलीच नाही. पण ती सावध होते आणि रेल्वे रुळावर झोपून घेते. यानंतर संपूर्ण ट्रेन तिच्या अंगावरुन जाते. पण यानंतर जे घडतं ते जास्त धक्कादायक आहे. 



पापा का परा 


जेव्हा एखादी तरुणी गाडी चालवताना चुकते तेव्हा ती सोशल मीडियावर पापा की परी या नावाने व्हायरल होते. पण जेव्हा एखाद्या तरुण गाडी चालवताना चुकतो तेव्हा तो पापा का परा या नावाने व्हायरल होता. पेट्रोल पंपवर रांगेत उभे असताना बाईकवरील ताबा सुटतो आणि बाईक इतर गाड्यांना धडकते. 



चाँद नवाबनंतर 'हा' रिपोर्टर व्हायरल


हत्ती हा सर्वात बुद्धिमानप्राण्यांपैकी एक प्राणी. हत्ती अत्यंत संवेदनशील देखील असतो. या व्हिडिओमध्ये जो रिपोर्टर आपल्याला पाहायला मिळतोय तो वन्यजीव ट्रस्टबाबत माहिती सांगताना पाहायला मिळतो. हा रिपोर्टर आपलं रिपोर्टींग सुरु करतो. काही लाईन्स बोलतो तोवर सगळं ठीक असतं.अगदी काहीच वेळात एक छोटा हत्ती या रिपोर्टर जवळ येतो आणि तिथेच हा व्हिडीओ प्रचंड विनोदी होतो. आधी तुम्ही हा व्हायरल व्हिडीओ पाहा. 



Ice cream साठी चिमुरडी रडली


या लहान मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. लहान मुलीसोबत प्रँक करण्यात आला आणि ती रडायला लागली, नेटकऱ्यांना हा व्हिडिओ तुफान आवडला होता. 



बाईकवरील बंदर


हा व्हिडिओ तर खूप मजेदार होतो. या व्हिडिओमध्ये बंदर एका बाईकवर बसला होता. त्याने बाईकच्या मिररमध्ये पाहिलं आणि काय...तो कंफ्यूज झाला स्व:तलाच पाहून तो गडबडला. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


Pakistani Girl च्या व्हायरल डान्सचं Mr. Bean फॅन


सोशल मीडियावर एखाद्या गोष्टीचा ट्रेंड (trend) आला की त्याचे रील्स आपल्याला पाहिला मिळतात.  लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या 'मेरा दिल ये पुकारे आजा' गाण्यावर अनेक रील्स सोशल मीडियावर आहेत. त्यातील पाकिस्तान मुलीचा व्हिडिओ (Pakistan girl video) हा सर्वात जास्त लोकप्रियक झाला. त्यानंतर आता मिस्टर बीन एक व्हिडिओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे.