Year Ender 2022 : देवर - भाभीच्या डान्सपासून वडिलांच्या अंत्यसंस्कारला मैत्रिणीला प्रपोजपर्यंत, 2022 मधील ट्रेडिंग Video
Top 5 Hit Viral Video : नवीन वर्षांचं आपण काही दिवसांमध्ये स्वागत करणार आहोत. या वर्षी म्हणजे 2022 मध्ये सोशल मीडियावर कुठे व्हिडिओ हे ट्रेडिंगमध्ये होते त्यावर एक नजर टाकूयात.
Top Trending Video 2022 : सोशल मीडियाचं जग हे खूप मोठं आहे. या जगात अनेक व्हिडिओ पाहिला मिळतात. धक्कादायक, मजेदार, मनोरंजन असे अनेक व्हिडिओ रोज क्षणा क्षणाला व्हायरल होत असतात. अशात 2022 वर्षाला जेव्हा आपण गूड बॉय करत आहोत, तेव्हा सोशल मीडियावर 2022 मध्ये सर्वात ट्रेडिंग व्हिडिओ कुठले होते ते पाहूयात. (Year Ender 2022 TOP 5 Trending Hit Viral Video on Social media)
वडिलांच्या अंत्यसंस्कारला मैत्रिणीला प्रपोज
या वर्षातील पहिला व्हिडिओ आहे तो वडिलांच्या अंत्यसंस्कारात एक व्यक्तीने आपल्या मैत्रिणीला प्रपोज केला. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरसह अनेक ठिकाणी तुफान व्हायरल झाला होता.
फिफा फुटबॉलमधील व्हिडिओ (FIFA Football video)
कतारमध्ये सुरु असलेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. या व्हिडिओमध्ये दोन मित्रांना बिअरची (Beer) तल्लफ लागली होती. ते बिअर शोधायला गेले आणि ते सिंहाच्या पिलाजवळ पोहोचले.
लग्नमंडपात वृद्ध वराला पाहून वधूला राग अनावर (bride groom video)
या वर्षातील आणखी एक मजेशीर व्हिडिओ होता तो म्हणजे लग्नमंडपात नवरीला राग अनावर झाला. कारण होतं तिने लग्नमंडपात वृद्ध वराला पाहून गोंधळ केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान ट्रेंड झाला होता.
देवर - भाभीचा डान्स व्हिडिओ (Devar - Bhabhi Video)
यावर्षी सोशल मीडियावर हरियाणाची प्रसिद्ध डान्सर सपना चौधरीच्या (Sapna Chaudhary video) गाण्यांनी चांगलीच धुमाकूळ घातली. लग्न आणि इतर कार्यक्रमांमध्ये लोक तिच्या गाण्यांवर जोरदार नाचताना दिसले. पण सर्वात अधिक गाजला तो देवर भाभीचा डान्स...