SmartPhone: फोनवर लाखो खर्च करण्यापेक्षा फोनमधूनच कमवा लाखो...सुवर्णसंधी !
जुना स्मार्टफोन (smartphone) वापरून दररोज चांगली कमाई कशी करू शकता आणि तुमचे मासिक उत्पन्न (Monthly income) कसे वाढवू शकता हे सांगणार आहोत
Smartphone money earing : आजकाल सर्वांकडे स्मार्टफोन हा असतोच. शौक बड़ी चीज है! म्हणत,आजकाल लाखोंच्या किंमतीत मिळणारे फोनसुद्धा लोक वापरू लागले आहेत. पण फोनसाठी लाखो खर्च करण्यापेक्षा फोनमधूनच लाखो कमवता आले तर ?
हो हे खरं आहे,भारतात स्मार्टफोन Smartphone वापरकर्त्यांचे प्रमाण अधिक आहे. परंतु तुमच्यापैकी बहुतेकांना यातून पैसे (money) कसे कमवायचे हे माहित नाही. आज आम्ही तुम्हाला जुना स्मार्टफोन (smartphone) वापरून दररोज चांगली कमाई कशी करू शकता आणि तुमचे मासिक उत्पन्न (Monthly income) कसे वाढवू शकता हे सांगणार आहोत. पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला जास्त कष्ट करण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त एक जुना स्मार्टफोन (smartphone) आणि इंटरनेट (internet) कनेक्शनची गरज आहे आणि तुम्ही यातूनच चांगले पैसे कमवू शकता. (how to get money online with smartphone)
गेम टेस्टर
तुम्ही गेम टेस्टरबद्दल (game tester) ऐकले नसेल पण, अशा अनेक वेबसाइट्स आहेत ज्या लोकांची चाचणी घेतात आणि नंतर बाजारात लॉन्च केलेले गेम ऑफर (game offer) करतात. तुम्ही हे गेम्सही खेळू शकता आणि त्या बदल्यात कंपन्या तुम्हाला पैसे देतात. अशा प्रकारे तुम्ही दरमहा 20 हजार ते 40 हजार रुपये कमवू शकता. (game tester will help you to get money online)
आणखी वाचा: Smartphone Cleaning Hacks: स्मार्टफोन स्वच्छ करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या...चुकूनही कापड वापरू नका...
ऑनलाइन सर्वे
जर आपण ऑनलाइन सर्वेक्षणाबद्दल (Online survey) बोललो तर, बाजारात अनेक वेबसाइट्स आहेत ज्या ऑनलाइन सर्वेक्षण करतात. काही विनामूल्य आहेत आणि काही वापरकर्त्यांना पैसे (money) दिले जातात. या वेबसाइट्सचे सर्वेक्षण (website survey) करून ग्राहक दररोज 500 ते 1000 रुपये कमवू शकतात.
आणखी वाचा: 11 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत Motorola चा तगडा Smartphone, लूक आणि फीचर्स जबरदस्त
यूट्यूब व्हिडिओ
जर तुम्ही YouTube व्हिडिओ वापरला तर तुम्ही त्यावर भरपूर कमाई करू शकता. YouTube Video बनवण्यासाठी काही नियम आहेत. या नियमांमध्ये चांगली सामग्री, उत्कृष्ट गुणवत्ता तसेच समाधानकारक कालावधी समाविष्ट आहे. या गोष्टींची काळजी घेतल्यास, दर महिन्याला मोठी कमाई होऊ शकते. जर तुम्ही या टिप्सचे पालन केले तर तुमच्यासाठी कमाईचे अनेक दरवाजे उघडू शकतात