आश्रमची बबीता भाभी वेकेशन मोडवर, बीचवरचा VIDEO आला समोर
आश्रमची बबीता भाभीने ओलांडल्या सर्व मर्यादा, बीचवर `तो` VIDEO तुम्ही पाहिलात का?
मुंबई : आश्रम (Aashram) या बहूचर्चित वेबसीरीजमधून चर्चेत आलेली बबीता भाभी अर्थात त्रिधा चौधरी (Tridha Choudhury) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. आता तिचा एक बीचवरचा व्हिडिओ (Dance Video) समोर आला आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर खुप चर्चा आहे.
अभिनेत्री त्रिधा चौधरी (Tridha Choudhury) आश्रय (Aashram) या वेब सीरिजमध्ये 'बबिता' ही व्यक्तिरेखा साकारून प्रसिद्धीच्या झोतात आलेली आहे. तसेच त्रिधा तिच्या ग्लॅमरस शैलीसाठीही ओळखली जाते. आता त्रिधा चौधरीचा (Tridha Choudhury) एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडिओत ती बीचवर एन्जॉय करताना दिसत आहे. हा तिच्या व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
व्हिडिओत काय?
व्हिडिओमध्ये त्रिधा चौधरी (Tridha Choudhury) वेकेशनवर मोडवर असल्याचे दिसत आहे. या वेकेशनमध्ये ती सुंदर अशा बीचवर एन्जॉय करताना दिसत आहे. या वेकेशन दरम्यान काढलेल्या फोटोंचा एक व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या फोटोंमध्ये तीने खुपच बोल्ड फोटो काढले आहेत. यामध्ये ती खुपच ग्लॅमरस आणि बोल्ड दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ प्रेक्षकांनाच खुप आवडला आहे.
दरम्यान आश्रम (Aashram) या वेब सीरिजच्या दोन्ही सीझनमध्ये त्रिधाने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना घायाळ केले होते. तिचे काम प्रेक्षकांनाच खुपच आवडले होते. आता आश्रमच्या तिसऱ्या सीझनमध्येही त्रिधा (Tridha Choudhury) दिसणार आहे, नव्या सीझनच्या ट्रेलरमध्ये त्रिधा पुन्हा त्याच जबरदस्त स्टाइलमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या सीझनची उत्सुकता लागली आहे.