Sankashti Chaturthi 2023 : बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतरची आज 2 ऑक्टोबर रोजी पहिली संकष्टी चतुर्थी. गणपती हे आपल्या सर्वांचच आराध्य दैवत. गणरायाला नमन करून प्रत्येक गोष्टीला सुरूवात केली जाते. आपल्या देशात बाळाचे नाव हे देवांच्या नावावरून ठेवले जाते. यामध्ये गणपतीची नावे ही अग्रस्थानी असतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गणेश चतुर्थी ही देशभरात उत्साहाने साजरी केली जाते. गणपती बाप्पा हा ज्ञान आणि बुद्धीचा देवाचा आहे. जो उदार, प्रेमळ आणि अतिशय लाडीक आहे. म्हणून अनेक पालक आपल्या बाळावर बाप्पाचा कृपाशिर्वाद मिळावा म्हणून त्याची नावे निवडतात. काही जण अगदी पारंपरिक नावे निवडतात. आज आपण गणरायाची नावे आणि त्याचे अर्थ पाहणार आहोत. 


बाळांसाठी बाप्पाची आधुनिक नावे 


  • आयोग - गणपतीसोबत अतिशय घनिष्ट संबंध असलेला 

  • आमोद - आनंददायी 

  • अणव - माणसाबद्दल प्रेम वाटणारा 

  • अनीक - बंगाली बाप्पाचे नाव

  • अथर्व - सर्व अडथळे पार करणारा 


गणरायाची मुलांसाठी नावे 


  • अवनेश - धरतीचा अधिपती 

  • अयान - जगण्याचा योग्य मार्ग दाखवणारा परमेश्वर 

  • धार्मिक - दानधर्म करणारा 

  • गजदन्त - हत्तीचा दात

  • गौरीक - गणपतीचे नाव 


मुलांची नावे आणि अर्थ


  • इभान - गजमुखी 

  • कबिलान - प्रसिद्ध संत ज्यांची गणरायाची उपासना केली 

  • लावीन - परमेश्वराचा सुंगध असलेला 

  • परीन - गणपतीचे नाव 

  • प्रज्ञेश - बुद्धीची देवता प्रहर - सुयोग्य सुरूवात 


गणरायाची युनिक नावे मुलांसाठी 


रुद्रांश - शिवदेवतेचा अंश 
रुग्वेद - गणेशाची भक्ती 
शिवांशु - प्रत्येक संकटावर मात करणारा 
श्रीजा - सर्जनशील 
तनुष - बुद्धीवान


मुलांची नावे


विघ्नेश - दृष्टांचा नाश करणारा 
विकट - भव्य 
आदिदेव - ज्या परमेश्वराची आराधना सर्वात अगोदर केली जाते 
आंबिकेय - पर्वतावर निवास करणारा विश्वास 
आलंपत - अनंत 


बाप्पाची गोड नावे 


बालेश - दृष्टांचा नाश करणारा 
भूपती - सर्वांच्या आवडीचा देव 
देवव्रत - सर्वांची पूजा गोड मानून घेणारा देव 
दूरजा - ज्याचा कुणीशी विनाश करू शकत नाही 
ओजस - गणेशासारखंच बुद्धीचे तेज असणारा 
तक्ष - कबुतरासारखे सुंदर डोळे