April Born Baby Names in Marathi : एप्रिल महिन्यात जन्माला आलेल्या मुलांसाठी पालकांनी निवडा खास नावे. त्याच वेळी, त्यांचे व्यक्तिमत्व देखील पूर्णपणे भिन्न आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही या मुलांसाठी गोंडस आणि अद्वितीय नाव शोधत असाल तर खालील पर्याय चांगले ठरतील. येथे दिलेली काही नावे तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. कारण बाळाचा जन्म झाला की, पालकांची लगबग सुरु होते ती नावे शोधण्यासाठी तर ही नावे नक्कीच तुम्हाला मदत करतील. 


मुलांची नावे आणि अर्थ 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

थवनेश - हे नाव थोडं युनिक वाटत असेल पण भगवान शिवच्या आशिर्वादाने भरलेलं हे नाव मुलासाठी नक्कीच निवडा. 
नामित - जो इतरांना मार्गदर्शन करतो असा या नावाचा अर्थ आहे. 
मिलिंद -मधमाशी असा या नावाचा अर्थ आहे. मधमाशीप्रमाणे सगळे गुण या मुलांमध्ये असतील.  
प्रणय - आज्ञाधारक असा या नावाचा अर्थ आहे. 
प्रणित - साधे असा या नावाचा अर्थ आहे. 
जियान - हृदयाच्या जवळ असा या नावाचा अर्थ आहे. 
सात्विक - भगवान कृष्ण असा या नावाचा अर्थ आहे. 
शौर्य या नावाचा अर्थ आहे शूर
नक्श -  या नावाचा अर्थ आहे चंद्र.
चार्विक - या नावाचा अर्थ आहे स्मार्ट, हुशार
दक्ष - या नावाचा अर्थ आहे ब्रह्मा, ब्रम्ह देवावरुन हे नाव ठेवण्यात आलंय.
देवांग - देवांग या नावाचा अर्थ आहे देवाचा भाग.
विराज - विराज या नावाचा अर्थ आहे सूर्य.
ध्रुव  - या नावाचा अर्थ आहे ध्रुव तारा.
तनुष - या नावाचा अर्थ आहे भगवान शिव.
श्लोका - श्लोका या नावाचा अर्थ म्हणजे हिंदू मंत्र असा आहे.ठ
आयुक्त - या नावाचा अर्थ आहे भगवान कृष्णाच्या अनेक नावांपैकी एक नाव.
कविश - या नावाचा अर्थ आहे कवींचा राजा


मुलींची नावे आणि अर्थ 


आन्वी - हे नाव अतिशय युनिक असून या नावाचा अर्थ आहे प्रकार. 
चरिता - या नावाचा अर्थ आहे चांगुलपणा, चांगली मुलगी
हिया - हिया या नावाचा अर्थ आहे हृदय
कुमुद - कुमुद नावाचा अर्थ आहे कमळ. 
सहाना - या नावाचा अर्थ आहे राणी.
अहाना - आतला आनंद असा या नावाचा अर्थ आहे.
आयरा - आयरा या नावाचा अर्थ जीवनाचा श्वास आहे. 
अकिरा  - उज्ज्वल आणि स्मार्ट असा या नावाचा अर्थ आहे. 
शानवी - शानवी या नावाचा अर्थ आहे देवी पार्वती.