घरात बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याचे नाव ठेवण्यासाठी आणि त्याचे नक्की नाव काय ठेवायचे यासाठी एक चर्चा नक्कीच होते. बऱ्याच घरांमध्ये गणपती बाप्पाच्या, विष्णूच्या नावावरून तर काही जणांकडे शंकरभक्त असल्यामुळे भगवान शिव वरून मराठी मुलांची नावे ठेवली जातात. भगवान शंकराची नावे अनेक आहेत. गणपतीची आणि शंकराची 108 नावे आपल्याकडे मराठी माणसांना माहीत असतात. महादेवाची नावे त्यांच्या अर्थासह अनेक बाळांची ठेवली जातात. बाळाचा जन्म झाल्यानंतर आपल्याला देवाची नावे तर हवीच असतात. गणेशाच्या नावावरून बाळांची नावे ठेवली जातात. कधी बाळासाठी दोन अक्षरी नावे, आनधुनिक नावे अथवा रॉयल नावांचाही आपल्याला शोध असतो. जर तुम्हाला तुमच्या मुलाचे नाव भगवान शिव वरून ठेवायचे असेल तर खालील नावांचे पर्याय नक्कीच मदत करतील. 


  • COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    अभिगम्या  - अभिगम्या हे शिवाचे नाव आहे. सहज लक्षात येईल असं, आमंत्रित असा या नावाचा अर्थ आहे. हे शिव शंकराचे युनिक नाव आहे. 


  • प्रत्यय -'प्रत्यय' हे देखील शिव शंकराचे युनिक नाव आहे. या नावाचा अर्थ आहे अनुभव, विचार आणि जबाबदारी असा होतो. हे नाव बाळाला ठेवल्यावर शिव शंकराचा कृपाशिर्वाद कायम तुमच्यावर राहील. 


  • सूर्यय - हे शिव शंकराचे अतिशय युनिक नाव आहे. या नावाने तुमच्या मुलाला वेगळेपण येईल. असा असेल या नावाचा अर्थ जो कायम तुमच्या बाळावर ठेवेल कृपादृष्टी. 


  • अनिश्वर - पृथ्वीची देवी, नागांची देवता किंवा वासुकी असा या नावाचा अर्थ आहे. अनिश्वर हे देखील शिव शंकराचे नाव आहे. तुम्ही मुलासाठी हे नाव निवडू शकता. 


  • अरोहन - उगवणारा, शिव शंकरा सारखा तेजस्वी... मुलासाठी हे नाव नक्की ठेवू शकता. अरोहन हे अतिशय वेगळे नाव आहे.


  •  तारव - 'तारव' हे नाव अतिशय वेगळं आणि खास आहे. शिव शंकराचे नाव असा या नावाचा अर्थ आहे. मुलासाठी हे नाव निवडा. 


  • वैभव - वैभवचा अर्थ असा आहे: श्रीमंती, सामर्थ्य, श्रेष्ठता, जो भाग्यवान, संपन्न आणि बुद्धिमान असा याचा अर्थ आहे. या नावाचा विचार तुम्ही तुमच्या मुलासाठी नक्कीच करू शकता. 


  • अनिंद - अनिंद हे शिव शंकराचं नाव आहे. तुम्ही अतिशय वेगळं आणि युनिक नाव निवडू शकता.