घरी चिमुकली पावलं येण्याची चाहुल लागली की, मनात पहिला प्रश्न येतो तो बाळाच्या नावाचा. घरी जन्माला येणाऱ्या चिमुकल्याला काय नाव द्यावा यासाठी सगळेचजण विचार करत असतात. जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल? निसर्गात तुमचा परमेश्वर दडला असेल तर मुलासाठी निवडा हे खास नावे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगभरात 5 जून रोजी 'जागतिक पर्यावरण दिवस' साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश हा निसर्ग जपणे असा आहे. पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा उद्देश हाच आहे की, मुलांमध्ये निसर्गाप्रती भावना निर्माण करणे. अनेकजण निसर्गावर भरभरून प्रेम करतात. त्यांना जर आपल्या मुलांना निसर्गावर आधारित नावे द्यायचे असेल तर खालील पर्याय हा उत्तम ठरु शकतो. या नावांमध्ये दडला आहे वसुंधरेचा कृपाशिर्वाद. त्यामुळे मुलांना नावे ठेवताना खालील नावांचा विचार करायला काहीच हरकत नाही. 


या नावांमध्ये मुला-मुलींच्या नावांचा उल्लेख केला आहे. एवढंच नव्हे तर निसर्गातील प्रत्येक घटकाच्या नावांवरुन मुला-मुलींसाठी ही नावे शोधण्यात आली आहे. 


निसर्गात मुला आणि मुलींसाठी सर्वोत्तम असे नाव दडलेलं आहे. निसर्गातील सूर्य, पृथ्वी, चंद्र, ग्रह, तारे, झाडे यांच्या नावांवरुन मुलांसाठी नावे ठेवू शकता. 


मुला-मुलींची खास नावे आणि अर्थ 


  • आदित्य- सूरज

  • अधीरा - प्रकाश

  • आरुषी - सूर्याचा पहिला किरण

  • आहान - दिवस

  • अरण्यम् - वन

  • अंशुल- सूर्यप्रकाश

  • अवनी-पृथ्वी

  • सहर - सकाळची वेळ

  • अवनेंद्र - पृथ्वीचा राजा

  • हिरव - पृथ्वीची हिरवळ

  • माहेन- पृथ्वी

  • निखित- पृथ्वी, गंगा

  • भूपेंद्र- पृथ्वी

  • अकिला- पृथ्वी

  • भूमिका- पृथ्वी

  • दक्षा- पृथ्वी, सती

  • इरा- पृथ्वी

  • कुमुदा- पृथ्वीचे सुख

  • पृथा - पृथ्वीची कन्या

  • उर्वी - नदी

  • आदित्य- सूरज

  • अधीरा- रोशनी

  • आरुषी- सूर्याचं पहिलं किरण

  • अहान- दिवस

  • अरण्यम – फॉरेस्ट

  • अंशुल – सनशाईन

  • अवनी- पृथ्वी

  • सेहर- सकाळची वेळ

  • अवनेंद्र - पृथ्वीचा राजा

  • हिरव - पृथ्वीची हिरवळ

  •  माहेन- पृथ्वी

  • निखित- पृथ्वी, गंगा

  • भूपेंद्र- पृथ्वी

  • अकिला- पृथ्वी

  • भूमिका- पृथ्वी

  • दक्षा- पृथ्वी, सती

  •  इरा- पृथ्वी

  •  कुमुदा - कुमुद

  •  पृथा - पृथ्वीची कन्या

  •  उर्वी - नदी

  •  अर्णव- समुद्र

  •  अहिम - पाणी

  •  अश्नीर - पवित्र पाणी

  •  जलेश - पाण्याचा स्वामी

  •  मेहुल- पाऊस