LIVE गोवा निवडणूक 2017 निकाल

Sat, 11 Mar 2017-2:53 pm,

गोवा विधानसभा निवडणुकीचा आज निकाल जाहीर होत आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यासाठी ही निवडणूक म्हणजेच प्रतिष्ठेची लढाई आहे.

पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीचा आज निकाल जाहीर होत आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यासाठी ही निवडणूक म्हणजेच प्रतिष्ठेची लढाई आहे. 

Latest Updates

  • गोवाः भाजप - काँग्रेस ८-८ जागांवर विजयी... राष्ट्रवादी आणि मगोपाला प्रत्येकी एक जागा...

  • गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते प्रतापसिंह राणे विजयी

  • गोवाः आपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार एल्विस गोम्स तिसऱ्या स्थानावर, काँग्रेस पुढे...

  • गोव्यात  काँग्रेस १४, भाजप १०, एमजीपी ३, गोवा सुरक्षा मंच १, गोवा फ्रंट आप २, अपक्ष १ जागांवर आघाडीवर 

  • गोव्यात  काँग्रेस १४, भाजप १०, एमजीपी ३, गोवा सुरक्षा मंच १, गोवा फ्रंट आप २, अपक्ष १ जागांवर आघाडीवर 

  • गोवा - मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा साडे तीन हजार मतांनी पराभव 

  • गोव्यात भाजप १२, काँग्रेस १०, आप २ आणि इतर ३ जागांवर आघाडी 

  • गोव्यात भाजप ४, काँग्रेस ६ आणि आप १ जागेवर आघाडीवर 

  • गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर एक हजारहून अधिक मतांनी पिछाडीवर...

  • गोव्याचे मुख्यमंत्री पार्सेकर पिछाडीवर 

  • गोव्यात ३ भाजप, ३ काँग्रेस आणि १ जागेवर आप आघाडीवर 

  • गोव्यात तीन जागांचे कल हाती... काँग्रेस दोन जागांवर पुढे...

  • गोव्यात मतमोजणीला सुरूवात 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link