रिओ ऑलिम्पिक अपडेट
रिओ ऑलिम्पिक अपडेट
Latest Updates
रिओ : सिंधू फायनलमध्ये पराभूत, कॅरोलिना मारीनने केला सिंधूचा २१-१९, १२-२१, १५-२१ने पराभव
रिओ : भारताची सिंधू १२-१७ ने पिछाडीवर
रिओ : तिसऱ्या गेममध्ये सिंधू पिछाडीवर
रिओ : सिंधूने दुसरा गेम २१-१२ ने गमावला,
रिओ : दुसऱ्या गेममध्ये सिंधू ११-२ ने मागे
रिओ : सिंधूची दुसऱ्या गेममध्ये निराशाजनक सुरूवात
रिओ : पी व्ही सिंधूने पहिला गेम २१-१९ ने जिंकलाला,
रिओ : सिंधूची निराशाजनक सुरूवात पहिल्या सेटमध्ये पिछाडीवर
रिओ : नरसिंग यादव उद्यापासून करणार आपल्या ऑलिम्पिक अभियानला सुरूवात
रिओ : कुस्तीपटू नरसिंग यादवला रिओ ऑलिम्पिकमध्ये खेळण्यास वाडाने दिली परवानगी
रिओ : भारताच्या पी सिंधूने जपानच्या योकोहारा हिला २१-१९ आणि २१-१० नमवत फायनलमध्ये धडक मारली.
रिओ ऑलिम्पिक : भारताच्या पी सिंधूने महिला बॅडमिंटनमध्ये इतिहास रचला. रिओच्या फायनलमध्ये धडक
रिओ- पीव्ही सिंधू पहिला गेम २१-१९ ने जिंकला
हरियाणा सरकारकडून साक्षी मलिकला २.५ कोटींचे बक्षिस जाहीर
रिओ ऑलिम्पिक : बॅडमिंटनमध्ये किदंबी श्रीकांत उपउपांत्य फेरीत, स्वित्झर्लंडच्या हेनरी हरस्केनचा केला पराभव
रिओ ऑलिम्पिक : सायना नेहवालचं आवाहन संपुष्टात, युक्रेनच्या मारिया उलीटीनाकडून सायनाचा पराभव
Rio 2016 : हॉकी संघाचा कॅनडाविरुद्धचा बरोबरीत, भारताची उपांत्यपूर्व फेरीत लढत बेल्जियमशी
Rio 2016 : महाराष्ट्राच्या ललिता बाबर ३००० मीटर स्टीपलचेसच्या अंतिम फेरीत
Rio 2016 : अर्जेंटिनाकडून भारतीय महिला हॉकी संघाचा ५-० असा पराभव
रिओ : तिरंदाजी भारताच्या अतनू दासची ऑलिम्पिक स्पर्धा संपली. कोरिआच्या तिरंदाजाने केले पराभूत भारत-४-६ कोरिया
रिओ - सायना नेहवालची पहिल्या सामन्यात शानदार सुरूवात, पहिला सेट २१-१७ जिंकला
रिओ : भारताचा शिवा थापा ५६ किलो वजनी गटात ऑलिम्पिकमधून बाहेर
रिओ - भारताच्या पी सिंधूने पहिला सामना जिंकला
रिओ ऑलिम्पिक : हॉकी, भारत १-१ नेदरलँड, भारताची तिसऱ्या हाफमध्ये बरोबरी
रिओ - दीपिकाकुमारीनंतर बोम्बायला देवीचे आव्हान संपुष्टात, महिला आर्चरी स्पर्धा संपुष्टात
रिओ ऑलिम्पिक : दीपिका कुमारी ऑलिम्पिकमधून बाहेर, चायनिज तायपेच्या तिरंदाजाने हरवले
#Rio2016 महिला हॉकीमध्ये ऑस्ट्रेलियाचा भारतावर ६-१ विजय
रिओ : भारताच्या बोम्बायला देवीचा आर्चरी स्पर्धेत अंतीम १६ मध्ये प्रवेश
रिओ द जनेरो : बोम्बायला देवी आर्चरी स्पर्धेत अखेरच्या ३२ स्थानामध्ये प्रवेश
रिओ : पुरुष हॉकी भारतीय संघ १९८०नंतर पहिल्यांदाच ऑलिम्पिक प्ले ऑफमध्ये दिसणार
रिओ ऑलिम्पिक :पुरुष हॉकी-भारताने अर्जेंटिनाला २-१ ने केले पराभूत, क्वॉर्टर फायनलमध्ये प्रवेश
रिओ ऑलिम्पिक : हिना सिद्धू २५ मीटर पिस्टलच्या अंतिम फेरीसाठी अपात्र
रिओ ऑलिम्पिक : भारतासाठी दुसरी आनंदाची गोष्ट, अतनु दासचा आर्चरीमध्ये क्युबाच्या आर्चरला नमवून प्री क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश
रिओ - भारताचा अर्जंटिनावर २-१ ने दणदणीत विजय
रिओ द जनेरो : हॉकी - भारताचा तिसऱ्या सेशनमध्ये दुसरा गोल. भारत २-०-अर्जंटिना
रिओ द जनेरो : भारताचा अतनू दास वैयक्तीक आर्चरी स्पर्धेत अंतीम सोहळामध्ये दाखल
रिओ द जेनेरो : हॉकी - भारताची शानदार सुरूवात सातव्या मिनिटात पहिला गोल. भारत १-० अर्जंटिना
रिओ : 2000 मीटर सिंगल स्कलमध्ये दत्तू भोकनळचे आव्हान, क्वार्टर फायनलमध्ये संपुष्टात
रियो ऑलिम्पिक : हॉकीमध्ये भारताचा जर्मनीकडून पराभव, 2-1नं झाला पराभव
रिओ - अभिनव बिंद्राचे मेडल थोडक्यात हुकले, अभिनव बिंद्रा चौथ्या स्थानावर
पहिल्या तीन शॉटनंतर अभिनव बिंद्रा २९.९ अंकासह पाचव्या स्थानावर
रिओ - अभिनव बिंद्राची फायनल सुरू
रिओ : भारताच्या रुपिंदर पाल सिंगने २२ मिनिटाला गोल करून केली, जर्मनीसोबत १-१ने बरोबरी
रिओ - १७ व्या मिनिटाला जर्मनीच्या निकोलसने केला पहिला गोल
रिओ : हॉकीमध्ये जर्मनी भारताविरूद्ध दुसऱ्या हाफमध्ये १-० ने पुढे
रिओ : भारताची लक्ष्मीराणी मांझी महिला आर्चरी स्पर्धेतून बाहेर
रिओ : अभिनव बिंद्राने ६२५.७ गुणांसह सातवा क्रमांक पटकावत फायनलमध्ये धडक
रिओ : १० मीटर एअर रायफल प्रकारात अभिनव बिंद्राची फायनलमध्ये धडक
जिमनॅस्टिक : जिमनॅस्ट दीपा करमाकरनं १४.८५० पॉईंट्स कमाई करत गाठली फायनल
टेनिस : सेरेना विल्यम्स आणि व्हीनस विल्यम्स जोडीला पराभवाचा झटका
नेमबाजी : हीना सिधूचं १० मीटर एअर पिस्टल प्रकारातील आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात
तिरंदाजी : भारतीय महिला संघाचा रशियाकडून पराभव
हॉकी : जपान विरुद्धची पहिलीच लढत २-२ नं बरोबरीत राखण्यात भारतीय महिला हॉकी टीमला यश
हॉकी : ३६ वर्षांनी ऑलिम्पिकसाठी क्वालिफाय करणाऱ्या भारतीय महिला हॉकी टीमनं आश्वासक सुरुवात
रिओ ऑलिम्पिक 2016 : तिरंदाजीत भारतीय महिला टीम क्वार्टर फायनलमध्ये
हॉकी : सायंकाळी ७.३० वाजता - महिला टीम, ग्रुपी बी, भारत विरुद्ध जपान
तीरंदाजी : सायंकाळी ६.४५ वाजता - भारत क्वार्टर फायनलमध्ये - एल. माझी, बी देवी लैशराम, दीपिका कुमारी
कलात्मक जिमनास्टिक : आज रात्री ११ वाजता - महिला अनइव्हन बार्स, फ्लोअर एक्सरसाईज, बीम, वॉल्ट आणि व्यक्तिगत ऑलराऊंड - दीपा करमरकर
निशानेबाजी : आज सायंकाळी ५.३० वाजता - महिला १० मीटर
एअर पिस्टर : पुरुषांमध्ये मानवजीत सिंह सिंधू, कायनान चेनाई - ६.३० वाजता
शूटींग : मानवजीत सिंग संधू आणि क्यान सिंग आज अचूक नेम साधणार?
शूटींग : अभिनव बिंद्रा आणि गगन नारंग १० मीटर एअर रायफल प्रकारात भारताचं प्रतिनिधीत्व करणार
बॉक्सिंग : विकास कृष्णन यादव ७५ किलोवजनीगटात विनिंग पंच लगावण्यास सज्ज
एअर पिस्टल : हीना सिद्धू १० मीटर एअर पिस्टल प्रकारात आज भारताचं प्रतिनिधीत्व करणार
वेटलिफ्टिंग : मिराबाई चानूला ४८ किलो वजनीगटात अकराव्या क्रमांकावर
नेमबाजी : नेमबाजू जितू रायची फायनलमध्ये धडक
रिओ ऑलिम्पिक : सायकलिंग कोर्सजवळ मोठ्या स्फोटाचा आवाज... बॉम्ब स्कॉड घटनास्थळी पोहचलं
Indian men's Hockey team begin their campaign in Rio Olympics with 3-2 win over Ireland pic.twitter.com/UjePppEn45
— Dept of Sports MYAS (@IndiaSports) August 6, 2016
हॉकी : भारतीय हॉकी टीमनं रियो ऑलिम्पिकमध्ये दिली विजयी सलामी...
नेमबाजी : चीनच्या ली ड्यूनं ४२०.७ गुणांची कमाई करत पहिल्या क्रमांकासह ऑलिम्पिकमध्ये रेकॉर्डची नोंद केली
नेमबाजी : अपूर्वी चंडेला आणि आयोनिका पॉल या दोन नेमबाज फायनलसाठी अपात्र...
Congratulations to Dattu Bhokanal for qualifying for quarterfinals. #Kudos #rowing#OlympicReady #JeetoRio pic.twitter.com/vzKNJyhtdU
— Vijay Goel (@VijayGoelBJP) August 6, 2016
The Indian women’s #hockey team at the #OpeningCeremony of #RioOlympics 2016. #MakeIndiaProud #KheloIndia pic.twitter.com/2wgd6RJ3Ng
— Dept of Sports MYAS (@IndiaSports) August 6, 2016
Indian contingent led by @Abhinav_Bindra in march past at the #OpeningCeremony of #RioOlympics. #KheloIndia pic.twitter.com/2q5gKBTjm5
— Dept of Sports MYAS (@IndiaSports) August 6, 2016