ZP Election Result 2021 LIVE Update : झेडपीचा रणसंग्राम, कोण मारणार बाजी?

Dakshata Thasale Wed, 06 Oct 2021-12:51 pm,

जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक निकाल आज

मुंबई : ZP Election Result 2021 LIVE Update :जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीसाठी थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सर्वात जलद निकाल आपण  'झी 24 तास' आणि '24तासडॉटकॉम'वर पाहू शकता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागांसाठी राज्यात सहा जिल्हा परिषदात पोटनिवडणूक झाली. आज त्याचा निकाल लागणार आहे. नागपूर, अकोला, वाशिम, धुळे, नंदूरबार, पालघर या सहा जिल्हा परिषदांसाठी काल मतदान झालं. पोटनिवडणुकीसाठी सुमारे 63 टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यानं सहा जिल्हा परिषदांमध्ये 229 जागा रिक्त झाल्यात. रिक्त जागा खुल्या प्रवर्गातून भरण्यात येत आहेत. पोटनिवडणुकांच्या निकालांवर नागपूर, अकोला आणि वाशीम जिल्हा परिषदांच्या सत्तेचे भवितव्य ठरणार आहे. तर पालघरमधील निकालाने राजकीय चित्र मात्र बदलणार नाही.


 

Latest Updates

  • वाशिम : 
    जिल्हा परिषद 14- 14
    भाजप-02
    शिवसेना-01
    राष्ट्रवादी-05
    काँग्रेस-02
    वंचित - 02
    इतर-02

  • धुळे 
    जिल्हा परिषद 
    गट निकाल

     भाजप - 7
    काँग्रेस - 01
    एस सी पी - 2
    शिवसेना - 1

  • पालघर - खासदार राजेंद्र गावित यांचा मुलगा रोहित गावित पराभूत

  • वाशिम- उकळीपेन जिल्हा परिषद गटातून शिवसेचे उमेदवार सुरेश मापारी विजयी ...ऑ
    सुरेश मापारी हे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आहेत....

  • नंदुरबार विजय निकाल संख्याबळ
    गट

    भाजप -  3
    सेना - 1
    काँग्रेस - ३
    राष्ट्रवादी - 1
    इतर - 00

  • वाशिम- उकळीपेन जिल्हा परिषद गटातून शिवसेचे उमेदवार सुरेश मापारी विजयी
    सुरेश मापारी हे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आहेत....

  • नंदूरबारमध्ये सुप्रिया गावित तर धुळ्यात धरती देवरे विजयी

  • देगाव जिल्हा परिषद मध्ये वंचित बहुजन आघाडीचे राम गव्हाणकर विजयी

  • पालघर जिल्हा परिषद  गट - नडोरे देवखोप शिवसेना उमेदवार निता पाटील विजयी

  • आतापर्यंत विजयी/आघाडी 

    झेडपी -
    काँग्रेस 1 विजयी,
    काँग्रेस 1 जागेवर आघाडी 
    शेकाप 1 जागेवर विजयी

  • वाशिम काटा जि.प सर्कल मधून काँग्रेसच्या संध्या देशमुख विजयी 

  • धुळे जिल्हा परिषदेच्या 15 गटांपैकी दोनचे निकाल जाहीर..
    लेमकानी गटात भाजपच्या धरती देवरे  विजयी तर बोरकुंड गट शिवसेनेने बिनविरोध निवड

  • अकोला : जिल्हा परिषदच्या देगाव आणि अंदूरा सर्कल मधून वंचित बहुजन आघाडीवर..
    तेल्हारा तालुक्यातील मधून  हिवरखेड गणमधून वंचितचे अब्दुल आदिल
    वाडी अदमपुर मधून अरविंद तिवाने विजयी
    जिल्हा परिषद घुसरहुन वंचित चा उमेदवार विजयी

  • अक्कलकुवा जिल्हा परिषद गटातील काँग्रेस उमेदवार विजयी 
    नंदुरबार काँग्रेस उमेदवार रेहाणाबेन मक्रणी विजयी

  • कापडणे गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे किरण गुलाबराव पाटील आघाडीवर ...
    भाजपचे उमेदवार रामकृष्ण खलाने हे आहेत प्रमुख विरोधक

    नागपूर : गुमथळा जी प सर्कल च्या पोट निवडणुकीत कांग्रेस चे दिनेश ढोले 1420 मतांनी आघाडी

  • कापडणे गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे किरण गुलाबराव पाटील आघाडीवर ...
    भाजपचे उमेदवार रामकृष्ण खलाने हे आहेत प्रमुख विरोधक

  • साक्री तालुक्यातून कासारे गणातील जयस्वाल शकुंतला बाई शिवसेना आघाडीवर 
    जैन महावीर भागचंद बैसाने गणात आघाडीवर शिवसेना

  • जिल्हा परिषद शिवसेना एका जागेवर विजयी

    शिवसेनेच्या उमेदवार विनया विकास पाटील 6200 मतांनी विजयी

  • नंदुरबार म्हसावद गटात  काँग्रेसच्या हेमलता शितोळे 2924 मतांनी विजयी

  • नागपूर :गुमथळा सर्कलमधून अनिल निधान पहिल्या फेरीत मागे, अनिल निधान भाजपचे
    दवलामेटी पंचायत समिती मध्ये भाजपच्या ममता जैस्वाल विजयी

  • गोभणी जिल्हा परिषद गटामधून जनविकासच्या पूजा अमोल भुतेकर आघाडीवर

  • धुळे जिल्ह्यात पहिला निकाल हा भाजपाच्या बाजूने जातानाचा कौल  

  • नंदुरबार  मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात...

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

     भाजप विरुद्ध महा विकास आघाडीच्या सामना...

     भाजपची प्रतिष्ठा पणाला...

     अनेक घराणेशाहीतील उमेदवार निवडणूक रिंगणात

  • धुळे जिल्ह्यातील सर्व ठिकाणी 4 ही तालुक्यांमध्ये मतमोजणीची प्रक्रिया सुरू .....

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    धुळे आणि शिंदखेडा तालुक्यामध्ये आधी गटांची होणार मतमोजणी....

     तर शिरपूर आणि साक्री  तालुक्यातील गणांची होणार मतमोजणीला...

    प्रत्यक्ष मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात...

  • अकोल्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतमोजणीला सुरूवात होणार आहे काय चित्र संभाव्य राहणार याकडे साऱ्यांचं लक्ष 

  • नागपूर- जिल्हा परिषदेच्या 16 आणि पंचायत समितीच्या 31 जागांसाठी मतमोजणी...  काही क्षणातच सुरू होणार..

  • - झेडपी, पंचायत समिती पोटनिवडणुकीच्या थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात
    - ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने रिक्त जागांवर पोटनिवडणूक
    - सत्तेच्या चाव्या कुणाकडे जाणार?
    - पोटनिवडणुकीचा वेगवान निकाल पाहा फक्त झी 24 तासवर 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link