नाशिक : पौष वैद्य एकादशी म्हणजेच षटतिला एकादशी या दिवशी संपणारी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांची तीन दिवसीय यात्रा आजपासून सुरू होते आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्ञानोबा माऊलींचे गुरू आणि वारकरी पंथाचे आद्य प्रवर्तक संत निवृत्तीनाथ यांनी ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी समाधी घेतली होती. याच समाधीस्थळावर दरवर्षी तीन दिवसांची ही यात्रा होते.


पाहा व्हिडिओ