मासे पकडण्यासाठी गेलेल्या दोघांचा तलावात बुडून मृत्यू
![मासे पकडण्यासाठी गेलेल्या दोघांचा तलावात बुडून मृत्यू मासे पकडण्यासाठी गेलेल्या दोघांचा तलावात बुडून मृत्यू](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_500x286/public/2018/06/24/294342-akola.png?itok=oh2kTTDm)
मासे पकडण्यासाठी गेले होते तलावात
अकोला : अकोल्यामध्ये तलावात बुडून 2 जणांचा मृत्यू झाला आहे. बार्शीटाकळी तालुक्यात महागाव येथील ही घटना आहे. मासे पकडण्यासाठी ही 2 मुलं गेली होती. त्या दरम्यान या दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. चेतन राठोड, रमेश राठोड यांचे मृतदेह सापडले आहेत. गाडगेबाबा आपत्कालीन शोध-बचाव पथकाच्या मदतीने या दोघांचा शोध घेण्यात आला.