मुंबई : महाराष्ट्राच्या रणसंग्रामात कुणाचा झेंडा फडकणार याची प्रचंड उत्सुकता सगळ्यांनाच आहे. युती झाल्यास आणि युती न झाल्यास कोणाला किती जागा मिळणार याबाबतचा सर्वात आधी पोल झी२४तासने समोर आणला आहे. विदर्भातील एकूण ६२ विधानसभा मतदारसंघात कोणाला किती जागा मिळणार याचा सर्वात आधी पोल तुम्ही झी २४ तासवर पाहू शकता.


विदर्भाचा कल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


पाहा संपूर्ण विश्लेषण


विधानसभा निवडणूक २०१४ चा निकाल


नागपूर जिल्हा : एकूण 12 जागा


रामटेक - व्दारम मल्लिकार्जुन शेट्टी (भाजप)


कामठी - चंद्रशेखर बावणकुळे (भाजप)


नागपूर उत्तर - डॉ.मिलिंद माने (भाजप)


नागपूर पश्चिम -  सुधाकर देशमुख (भाजपा)


नागपूर मध्य -विकास कुंभारे (भाजप)


नागपूर पूर्व  : कृष्णा खोपडे (भाजप)


नागपूर दक्षिण-पश्चिम- देवेंद्र फडणवीस (भाजप)


नागपूर दक्षिण - सुधाकर कोठले (भाजप)


उमरेड - सुधीर पारवे (भाजप)


हिंगणा - समीर मेघे (भाजप)


सावनेर - सुनील केदार (काँग्रेस)


काटोल - डॉ.आशीष देशमुख (भाजप) 


अमरावती जिल्हा : एकूण जागा 08 जागा


अमरावती - सुनील देशमुख (भाजप)


दर्यापूर -   रमेश बुंदिले (भाजप)


अचलपूर  - बच्चू कडू (अपक्ष)


मोर्शी -  अनिल भोंडे (भाजप)


तिवसा - यशोमती ठाकूर - (काँग्रेस)


मेळघाट - प्रभूदास भिलावेकर (भाजप)


बडनेरा - रवी राणी (अपक्ष)


धामणगाव रेल्वे - विरेंद्र जगताप (काँग्रेस) 


वाशिम : एकूण 03 जागा


कारंजा - राजेंद्र पाटनी (भाजप)


वाशिम - लखन मलिक (भाजप)


रिसोड - अमित झनक (काँग्रेस)


चंद्रपूर जिल्हा : एकूण जागा 06


राजुरा - संजय धोटे (भाजप)


चंद्रपूर - नाना शामकुळे (भाजप)


बल्लारपूर - सुधीर मूनगंटीवार (भाजप)


ब्रह्मपुरी - विजय वडेट्टीवार (काँग्रेस)


वरोरा - बाळू धानोरकर (शिवसेना)


चिमूर - कीर्तीकुमार भांगडिया (भाजप)


अकोला जिल्हा : एकूण जागा 05


अकोला पूर्व - रणधीर सावरकर (भाजप)


अकोला पश्चिम - गोवर्धन शर्मा (भाजप)


अकोट - प्रकाश भारसाकळे (भाजप)


बाळापूर - बळीराम शिरस्कार (भारिप)


मुर्तीजापूर - हरीश पिंपळे (भाजप)


यवतमाळ जिल्हा : एकूण जागा 07


उमरखेड - राजेंद्र नजरधने (भाजप)


आर्णी - राजू तोडसम (भाजप)


दिग्रस - संजय राठोड (शिवसेना)


पुसद -  मनोहर नाईक (राष्ट्रवादी)


यवतमाळ - मदन येरावार (भाजप)


राळेगाव - अशोक उईके (भाजप)


वणी - संजीव बोडखूरबार (भाजप )


वर्धा जिल्हा : एकूण जागा 04


हिंगणघाट - समीर कुणावर (भाजप)


आर्वी - अमर काळे (काँग्रेस)


देवळी - रणजित कांबळे (काँग्रेस) 


वर्धा - पंकज भोयर (भाजप)


गडचिरोली जिल्हा : एकूण जागा 03


अहेरी - अंबरिश अत्राम (भाजप)


गडचिरोली - डॉ.देवराव भोली (भाजप)


आरमोरी - कृष्ण गजबे (भाजप)


भंडारा जिल्हा : एकूण जागा 03


तुमसर - चरण वाघमारे (भाजप)


भंडारा - रामचंद्र अवसारे (भाजप)


साकोली - बाळा काशिवार (भाजप)


बुलडाणा जिल्हा : एकूण जागा 07


मलकापूर - चैनसुख संचेती (भाजप)


बुलडाणा - हर्षवर्धन सपकाळ (काँग्रेस)


चिखली - राहुल बोंद्रे (काँग्रेस)


सिंदखेड राजा - शशिकांत खेडेकर (शिवसेना)


मेहकर - संजय रायमुलकर (भाजप)


खामगाव - आकाश फुंडकर (भाजप)


जळगाव जामोद - संजय कुटे (भाजप)


गोदिंया जिल्हा : एकूण जागा 04


अर्जुनी-मोरगाव - राजकुमार बाडोले (भाजप)


तिरोरा - विजय राहांगडाळी (भाजप)


गोंदिया - गोपालदास अग्रवाल (काँग्रेस)


आमगाव - संजय पूरम (भाजप)