औरंगाबाद : औरंगाबमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.  कामगारांना घेऊन जाणाऱ्या वाहनाच्या चालकाचा ताबा सुटल्याने पिकअप वाहनाने दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने जाणाऱ्या एसटी बस ला धडक दिली.


या भीषण अपघात पिकअप मधील 5 कामगार जागीच ठार झाले तर तिघे गंभीर जखमी आहेत, संध्याकाळी औरंगाबाद- जालना महामार्गावरील गाढेजळगाव इथं हा अपघात घडला आहे, अपघातातील मृताची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.