पालघरमध्ये चिकू महोत्सवाचं आयोजन
पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील बोर्डी येथे चिकू महोत्सवला सुरूवात झालीय .
पालघर : पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील बोर्डी येथे चिकू महोत्सवला सुरूवात झालीय .
दोन दिवस चालणाऱा हा महोत्सव समुद्र किना-यावर आयोजत करण्यात आल्यानं पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरतोयं.
घोलवडचा चिकु हा जगप्रसिद्ध असून या महोत्सवात विविध प्रकारच्या चिकूंचे प्रदर्शन भरवण्यात आलय...त्याचबरोबर चिकू पासून तयार केलेले विविध पदार्थ ठेवण्यात आलेत. शिवाय अनेक विविध वस्तूचे स्टॉल या महोत्सवात ठेवण्यात आलेत.