मुंबई : तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला उद्या मुख्यमंत्री भेट देणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी नुकसानीची पाहणी करणार असून आढावा घेणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्र्यांचा दौरा


सकाळी ८.३५ वाजता - रत्नागिरी विमानतळ येथे आगमन


सकाळी ०८.४० वाजता "तौक्ते" चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत जिल्हा प्रशासनासोबत आढावा बैठक 


सकाळी ९.४० वाजता हेलिकॉप्टरने चिपी विमानतळ, सिंधुदुर्ग येथे आगमन आणि गाडीने वायरी ता. मालवणकडे प्रस्थान


सकाळी १०.१० वाजता वायरी, ता.मालवण येथे तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी 


सकाळी १०.२५ वाजता गाडीने मालवण येथे आगमन व तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी 


सकाळी ११.०५ वाजता निवती, ता. वेंगुर्ला येथे तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी
 
या पहाणीनंतर सकाळी ११.३० वाजता  चिपी विमानतळ बैठक सभागृह येथे मोटारीने आगमन व नुकसानीबाबत जिल्हा प्रशासनासमवेत आढावा बैठक 


चिपी विमानतळ येथून हेलिकॉप्टरने रत्नागिरीकडे प्रस्थान 


दुपारी १२.३५ वाजता रत्नागिरी विमानतळ येथे आगमन आणि विमानाने मुंबईकडे प्रस्थान