Childs called Saibaba : सोशल मीडियावर (Social media) लहान मुलांचे मजेशीर अनेक व्हिडीओ (funny videos) पाहिला मिळतात. लहान मुलं आणि कुत्रा, पाळीव प्राण्यांशी खेळताना अगदी परदेशातील भयानक प्राण्यांसोबतचे चिमुरड्यांचे अनेक व्हिडीओ (Children videos) आपण सोशल मीडियावर रोज पाहत असतो. त्यातील काही व्हिडीओ हे सोशल मीडियावर खूप ट्रेंड होतात. असाच एक ट्रेडिंग व्हिडीओ (Trending Video) सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. हा व्हिडीओ पाहून कामाचा सगळ्या ताणच नाहीसा करतो.


मला काजू आणा!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लहान मुलांना खाऊचं खूप आकर्षण असतं. आई-वडील असो किंवा घरातील इतर मंडळी ती बाहेरुन घरी आली की ही चिमुरडी हमखास विचारतात...माझ्यासाठी काय खाऊ आणला. चिमुड्यांचं हे निरागस आणि गोंडस प्रश्नाचं प्रश्न ऐकून आपण हरवून जातो. सध्या सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल (video viral) होतो आहे. त्यात एक चिमुकली गोंडस मुलगी नेटकऱ्यांना वेड लावतं आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता चिमुकलीने साईबाबांना फोन लावला आहे. हा व्हिडीओ एकदा तुम्ही पण बघा ती ज्याप्रकारे साईबाबांशी (Sai Baba) बोलतं आहे. तिचं ते बोलणं ऐकून तुम्ही पण तिच्या प्रेमात पडाल. (child trending video kids phone call to Sai Baba viral on social media nmp)



क्यूट व्हिडीओ (Cute video)


बघितलं की गोड ही चिमुकली साईबाबांकडे खाऊची मागणी करत आहे. तेही काजू घेऊन या असं ती थेट साईबाबांना सांगत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लेटफॉर्म इंस्टाग्रामवर (Instagram) शेअर करण्यात आला आहे. shwetapawarchorge या अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून हा व्हिडीओतील चिमुकलीचं नाव आर्वी आहे. आर्वीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे.