मालेगाव : आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालानुसार मालेगावात काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येतो आहे. ६८ पैकी २८ ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत तर शिवसेनाला ११, राष्ट्रवादीला २०, जनता दल ६ तर भाजपला ३ जागांवर विजय मिळाला आहे.


मालेगावात पश्चिमेत शिवसेनेला तर पूर्वेत काँग्रेसला आघाडी मिळाली आहे. एमआयएमला मालेगावकरांनी संमिश्र कौल दिला आहे.