नाशिक : नांदगाव पिंपाळेमधील एका मुकादम महिलेने एका दाम्पत्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका ऊसतोड मजूर दाम्पत्याने महिला मुकादमाचे पैसे थकवल्याने त्यांना मारहाण करण्यात आली आहे.


वेळेत पैसे न  दिल्याने या महिलेने आदिवासी दाम्पत्याला  मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. 


दाम्पत्याला एवढ्या अमानुषपणे मारहाण केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.