सोलापूर : पंढरपूरचे अपक्ष नगरसेवक संदीप पवार यांच्या हत्याप्रकरणाची 48 तासांत उकल करण्यात आली आहे. 


तीन साथीदारांना अटक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या हत्या प्रकरणी चौघांना ठाण्यातून जेरबंद करण्यात आलंय. मुख्य आरोपी अक्षय उर्फ बबलू सुरोसे आणि त्याच्या अन्य तीन साथीदारांना अटक करण्यात आलीय. 


दोन पिस्तूल जप्त


ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे प्रदीप शर्मा यांच्या पथकाने ही कारवाई केलीय. या आरोपींकडून पोलिसांनी दोन पिस्तूल जप्त केल्या आहेत.