COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिक : येवल्याच्या राजापूर वनहद्दीतील कोळम जंगलात हरणांची शिकार करणाऱ्या शिकाऱ्याला ग्रामस्थांनी पकडलं आहे.


इंडियो सीएस गाडीत पाच शिकारी आले होते, त्यांचा ग्रामस्थांनी पाठलाग केला, यात एकाला पकडलं, तर चार शिकारी फरार झाले आहेत.


हे शिकारी कुठले होते, याविषयीची सर्व माहिती पकडल्या गेलेल्या शिकाऱ्याकडून मिळणार आहे, यापूर्वी आणखी कोण कोणत्या प्राण्यांची शिकार केली हे देखील समोर येणार आहे.