धुळ्यात लुटमार करणारी टोळी जेरबंद

खान्देशातील धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात लूटमार, दरोडे आणि खून करणारी मोठी टोळी धुळे जिल्हा पोलिसांनी जेरबंद केली.
धुळे : खान्देशातील धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात लूटमार, दरोडे आणि खून करणारी मोठी टोळी धुळे जिल्हा पोलिसांनी जेरबंद केली.
विशेष म्हणजे याटोळीचा म्होरक्या सुनील बोरसे यांच्यासह पोलिसांनी 11 संशियतना अटक केली. ही टोळी पोलिसांच्या जाळ्यात अडकल्यानं या तीनही जिल्ह्यातील अनेक गुन्ह्याची उकल होणार आहे.
एक जानेवारीला या टोळीनं नागावमध्ये एका सुरक्षा रक्षकाच खून केला होता. आणि त्यानंतर रस्ता लुटीचे गुन्हा केले होते.