मध्यरात्री मोहनला सुनिताचा फोन आला.(sunita called mohan) सुनिताचा फोन आला हे पाहून मोहन बेभान झाला आणि घराच्या बाहेर पडला. सुनिता आणि मोहन दोघे एकमेकांचे शेजारीच होते. काही महिन्यांपूर्वी मोहनचं लग्न झालं होतं (mohan marriage).  मोहन चेन्नईला कामाला होता. सुट्टी निमित्त घरी आला होता. मोहनची पत्नी सुद्धा सणानिमित्त माहेरी गेली होती.  मोहन आणि सुनिताचे प्रेम संबंध जुळले होते (love traingale). मोहनच्या घरच्यांचा या अनैतिक संबंधाला (extra marital affair) विरोध होता पण; म्हणतात ना  प्रेम अंधळ असतं. हेच मोहनच्या बाबतीत झालं आणि घडलं अघटीत... 



त्या रात्री काय घडलं...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोहन घरातून निघाला. त्याच्या वडिलांनी त्याला थांबवलं. पण तो थेट निघाला सुनिताच्या घरी. प्रेमात आंधळ झालेल्या व्यक्तिला आरसा दाखवून काय उपयोग.  रात्रीच्या काळोखात मनात मधाळ कल्पना घेवून त्याने तिच्या घराचं दार ठोठवलं. तिने दरवाजा उघडला. नुकताच पाऊस पडून गेला होता. मात्र मोहनच्या मनात प्रेमाचं वादळ होतं. त्याने घरात प्रवेश केला. सुनिताला त्याने पाहिलं. तिला जवळ घेण्याचा प्रयत्न केला. काळोखी रात्र गुलाबी झाली pink night. पण सुनिताच्या मनात दुसरंच होतं. 


काटा निघाला... 


मोहन चेन्नईत कामाला होता. महिन्याला तो पत्नीला पैसे न पाठवता सुनिताला पाठवत होता. माहेरी गेलेल्या पत्निला पुन्हा आणण्यासाठी मोहनने सुनिताकडे त्या रात्री पैसे मागितले. दोघांमध्ये वाद झाला आणि या वादात मोहनचा जीव गेला. मोहनच्या वडिलांना पोलिसांना दिलेल्या माहिती नुसार. घटनेनंतर महिला फरार झाली. माझ्या मुलाला तिने विष देऊन मारलं (murder).  घडला प्रकार पोलिसांपर्यंत पोहोचला. पोलिसांकडून प्रकरणाची चौकशी सुरु आहे. घटना जहानाबाद (Jahanabad) जिल्ह्याच्या शकुराबाद पोलिस ठाण्याचा (shakurabad police station) हद्दीत घडलीय (extra marital affair of sunita and mohan girlfriend finished mohan)