नाशिकमध्ये शेतकरी आक्रमक, मुंढेंच्या निर्णयाविरोधात महासभा
आयुक्त तुकाराम मुंढेंच्या निर्णयाविरोधात महासभा
नाशिक : पिवळ्या पट्टयातील शेतजमिनींवरील कराविरोधात महापालिकेसमोर शेतक-यांनी आंदोलन केलं. मोकळ्या भूखंडासह पिवळ्या पट्ट्यातील शेतजमिनीसाठी करवाढ निश्चित करण्यात आली आहे. या विरोधात शेतक-यांनी भाजीपाला फेकून आंदोलन केलं.
पाहा बातमीचा व्हिडिओ